जागतिक मृदा दिवस (World Soil Day) हा दरवर्षी 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो जागतिक अन्न सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अलीकडच्या काळात झपाट्याने वाढत असलेले शहरीकरण व सिमेंटचे रस्ते यामुळे मृदेची अधिक प्रमाणात झीज होत असलेले आपण पाहत आहोत.
मृदेचे संरक्षण म्हणजे संपूर्ण सजीवांचे संरक्षण असाच अर्थ होतो. जगातील 95 टक्के अन्नधान्य मृदेच्या माध्यमातून येते तसेच मृदेत पृथ्वीवरील एकूण सजीवांपैकी 25 टक्के सजीव आसरा घेतात. फळे, भाज्या आणि अन्नधान्याची गुणवत्ताही मातीच्या गुणवत्तेवर ठरते. सध्या या मृत्यूच्या समवर्धनासमोर वातावरण बदलाचे मोठं आव्हान आहे.
जागतिक मृदा दिनाचा इतिहास History of World Soil Day
मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम हा पर्यावरणाचा रास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेचे जिस मोठ्या प्रमाणावर होत आहे यामुळे जागृकता करण्याच्या दृष्टीने 2013 सा ली संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प केलेला आहे फुड ॲड अग्रिकल्चर ऑर्गानायझेशन (Food and Agriculture Organization) अर्थात अन्न आणि कृषी संघटनेच्या वतीने या दिवसाचे आयोजन केलं जातं शेतकऱ्यांसोबत सामान्य माणसांमध्ये ही मृदे संबंधित जागृकता करण्याचा उद्देश आहे.
मातीचे उपयोग Use of soil
- रोप वाढवण्यासाठी
- मातीची भांडी बनवणे
- धार्मिक कारणांसाठी माती वापरली जाते
- बांधकामा आणि कला मध्ये वापरले जाते
- सेंद्रिय माती इंधनाच्या स्रोत आहे.
- सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा मध्ये वापरले जाते
- पोषक तत्वांचा मातीत पुनर्वापर केला जातो
- माती जमीन आणि हवा दरम्यान गॅस एक्सचेंजला परवानगी देते
जागतिक मृदा दिवस जाणून घ्या महत्त्व आणि इतर माहिती Learn the importance and other information of World Soil Day