World Earth Day 2022: जागतिक वसुंधरा दिन माहिती मराठी

World Earth Day: प्रामुख्याने हा पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या आणि संवर्धनाच्या जागृतीसठी हा दिवस साजरा केला जात असतो. 

तसेच आपली पृथ्वी ही सुमारे 4.50 अब्ज वर्षांपूर्वी तयार झालेली आहे. तसेच अमेरिकेत 12 एप्रिल रोजी हा दिन पाळला जात असतो. प्रामुख्याने हा पहिला पृथ्वी दिन अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे पाळला गेला होता. तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेला डेनिस याने स्थापलेल्या संस्थेने इ. स. 1990 साली 141 देशांमध्ये या दिवसाचे त्यांनी आयोजन करून पृथ्वी दिन हा आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला होता. पण सध्या आता अर्थ नेटवर्क संस्थेने समन्वयाने 175 देशांमधून हा दिवस साजरा केला जात आहे. इ.स. 2009 साली संयुक्त राष्ट्राने 22 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय धरणीमाता दिन म्हणून पाळण्याचे घोषणा केलेली आहे.

पृथ्वी चा समतोल राखण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी वृक्षारोपण करावे आणि वृक्षतोड कमी हे करणे गरजेचे आहे.

नद्यांचे जल स्वच्छ ठेवणे.
आपल्या सभोवतालच्या पर्यावरणात स्वच्छता राखणे.
शेतीत जैविक खतांचा वापर करा रासायनिक खते कमी वापरले पाहिजे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment