Which are the top 10 IT companies in the world? जगातील टॉप 10 आयटी कंपनी कोणत्या आहेत?

जगातील टॉप 10 आयटी कंपनी कोणते आहेत. आपल्याला आपल्या जगातील कंपन्या आणि कंपन्या महत्त्वाच्या माहिती असन  आवश्यक असणे गरजेचे असते. त्याची नावे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. आपण आज या पोस्ट मध्ये जगातील टॉप 10 आयटी कंपनी कोणती आहेत. त्यांची लिस्ट पाहणार आहेत ती खालील प्रमाणे

01) सर्वाधिक ब्रॅण्ड व्हॅल्यू असलेल्या पहिल्या दहा आयटी कंपन्यांमध्ये मध्ये अक्सेंजर कंपनी पहिल्या स्थानावर असून टाटांच्या TCS ला दुसरे स्थान मिळालेले आहे.
02) जगातील सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या पहिल्यांदा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये चार भारतीय कंपन्या सुद्धा आपल्याला असलेल्या दिसून येत आहे.
03) लंडन मधील ब्रँड फायनान्स ख्यातनाम कंपनी ब्रँड व्हॅल्यू चे मोजमाप करून वार्षिक यादीत प्रसिद्ध करीत असते. तर ही कंपनी सुद्धा टॉप 10 मध्ये मोडत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
04) 2021 च्या पहिल्या दहा आयटी कंपन्यांमध्ये ॲक्सेंचर या अमेरिकन कंपनीने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
05) 16.8 बिलियन अमेरिकन डॉलर्स तगडी ब्रँड व्हॅल्यू असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
06) त्यानंतर पुढे 12.8 बिलियन डॉलर्सची ब्रँड व्हॅल्यू असलेली इन्फोसिस तिसऱ्या स्थानी आहे.
07) त्यानंतर विप्रो आणि एचसीएल या दोन भारतीय कंपन्यांनी अनुक्रमे सातवी आणि आठवी स्थान मिळवलेले आहे.
08) एचसीएल ही कंपनी आठव्या स्थानावर आहे.
09) NTT data ही कंपनी या सर्वेक्षणात नवव्या स्थानावर आहे.
10) Fujitsu या कंपनीने दहाव्या मिळविले आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment