Gold Mine Update: भारतात कोणकोणत्या ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत व दरवर्षी किती सोने निघते? तर आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत भारतात अनेक ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या म्हणण्यानुसार जगात होण्याचे कारण सुरू झाल्यापासून आजपर्यंत सुमारे दोन लाख टन सोने बाहेर काढण्यात आलेले आहे. असे जागतिक सुवर्ण परिषदेने स्पष्ट केले आहे.
आपल्या भारतीय महिलांकडे 21 हजार टन सोने आहे हे प्रमाण सर्वाधिक आहे आणि जगातील पहिल्या पाच बँकांकडे इतका सोन्याचा साठा नाही.
आपल्या भारतात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन हे कर्नाटक राज्यात होत असतील येथे कोलार एहुट्टी आणि उटी नावाच्या खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने काढले जात आहे.
तसेच आंध्र प्रदेश आणि झारखंडामधील हिराबुद्धिनी आणि केंद्रकोचा खाणी मधून सोने काढले जाते.
सोनी सामान्यतः एकटे किंवा पारा किंवा चांदी सह मिश्र धातू म्हणून आढळते. कॅल्व्हाईट, सिल्वनाइट, पटझाइट आणि क्रेना इट धातूंच्या रूपातही सोने आढळत असते.
या खाणींद्वारे भारत दरवर्षी 774 टन सोन्याच्या वापराच्या तुलनेत सुमारे १.६ टन सोन्याचे उत्पादन करतात. त्याचवेळी संपूर्ण जगभरात 3 हजार टन सोने काढले जाते.
हेही वाचा : या क्षेत्रात आहेत जास्त पगाराच्या नोकऱ्या पहा इथे