WhatsApp Down: व्हाट्सअप युजर्स मेटाकुटीला तासाभरापासून बंद असल्याने होते युजर्सना अडचण

इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हाट्सअप गेल्या तासाभरापासून बंद.

युजर्स ना अँप वर कनेक्टिंग लिहिलेलं दिसत आहे त्यामुळे ते कोणालाही मेसेज पाठवू शकत नाही दुपारी बारा वाजल्यापासून युजर्स नाही अडचण येत आपण ते पर्सनल किंवा ग्रुप वर मेसेज पाठवू शकत नाहीत व्हाट्सअप च्या मालकीची कंपनी मीठ आणि याबाबत आता माहिती दिलेली आहे काही युजर्सना मेसेज पाठवण्यास समस्या येत आहे आम्ही ती समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी काम करत आहोत असं सुद्धा कंपनीने म्हटलेला आहे.
मेटाची मालकी असलेल्या व्हाट्सअप च्या सेवांमध्ये सध्या व्यक्ती येत आहे मीठा प्रवक्त्याने कंपनी शक्य तितक्या लवकर सर्विस स्टोअर करण्यासाठी काम करत आहे असं म्हटलेलं आहे तसेच आम्हाला माहिती आहे की सध्या काही लोकांना मेसेज पाठवण्यात समस्या सुद्धा येत आहेत आणि आम्ही शक्य तितक्या लवकर प्रत्येकासाठी व्हाट्सअप रिस्टोर करण्यासाठी काम करत आहोत असे देखील प्रवक्त्यांनी म्हटलेला आहे एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
व्हाट्सअप हे संवाद साधण्याचा अत्यंत प्रभावी माध्यम आहे आपल्या योगदर्शनात चॅटिंग आणखी मजेशीर यासाठी व्हाट्सअप सातत्याने नवीन असतं अनेकांना व्हाट्सअप शिवाय करमत देखील नाही फोटो व्हिडिओ आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी व्हाट्सअप वरून सहज आपल्याला शेअर करता येत असतात मात्र गेल्या काही तासाभरापासून देशभरात व्हाट्सअप डाऊन झालेला आहे काही तांत्रिक बिघाडामुळे व्हाट्सअप डाउन झाल्याचं म्हटलं जात आहे.
 
व्हाट्सअप ग्रुप आणि पर्सनल वर देखील यामुळे मेसेजेस पाठवता येत नसल्याचे समोर आलेला आहे अनेकांनी याबाबत ट्विट केलेले आहे व्हाट्सअपच्या सर्व मध्ये बिघड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मात्र या संदर्भात व्हाट्सअप कडून अद्याप कोणते अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही व्हाट्सअप पुन्हा नेमकं कधी सुरू होणार याबाबत यूजर कडून विचारणा करण्यात येत आहे व्हाट्सअप डाउन झाल्यानंतर आता टेटस मीन्स देखील व्हायरल होण्यास सुरुवात झालेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top