Monday, October 2, 2023
HomefacebookWhatsApp Down : जगभरात फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्रामचे सर्वर डाऊन पहा काय...

WhatsApp Down : जगभरात फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्रामचे सर्वर डाऊन पहा काय आहे नेमके कारण

जगभरात व्हाट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम ची सेवा काही वेळासाठी ठप्प झाल्याने नेटकरयांचा हिरमोड झाला.

जगभरात व्हाट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम काम करेनासे झाले होते ट्विटर सुमारे सव्वा तास बंद होते. सोमवारी सायंकाळी 9:30 वाजता व्हाट्सअप वर हा अडथळा येऊ लागला. त्यानंतर ॲप्लीकेशन रिफ्रेश करूनही माहिती अपडेट होत नसल्याचे दिसून येऊ लागले. युजर्सकडून डाऊन झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या तर फेसबुक च्या वेबसाईटवर युजर साठी एक मेसेज आलेला आहे. काही कारणांमुळे फेसबुक वापरण्यात अडथळा येत आहे. आम्ही यावर काम करत असून लवकरात लवकर समस्या दूर करू सुविधेसाठी क्षमस्व
सोशल मीडिया साइट ट्विटर हे सध्या ट्रेडमध्ये आहे. फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम सेवा संपूर्ण जगभरात ठप्प होते. सेवा ठप्प होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप काम करत नसल्याचं कळताच अनेक ट्विटरवर येऊन तपास करत आहेत. ट्विटरवर अनेकांनी फेसबुक व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम चालत नसल्याचे स्क्रीनशॉट सुध्दा शेअर केले आहेत.
WhatsApp

We’re aware that some people are experiencing issues with WhatsApp at the moment. We’re working to get things back to normal and will send an update here as soon as possible.

Thanks for your patience!

— WhatsApp (@WhatsApp) October 4, 2021

Facebook

We’re aware that some people are having trouble accessing our apps and products. We’re working to get things back to normal as quickly as possible, and we apologize for any inconvenience.

— Facebook (@Facebook) October 4, 2021

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments