Wednesday, September 27, 2023
Hometech-newsWhatsApp ने आता आणलेय हे तीन जबरदस्त फिचर्स WhatsApp launches three new...

WhatsApp ने आता आणलेय हे तीन जबरदस्त फिचर्स WhatsApp launches three new features

WhatsApp ने आता आणलेय हे तीन जबरदस्त फीचर्स WhatsApp launches three new features

इन्स्टंट मेसेजिंग instant messaging प्लॅटफॉर्म व्हाट्सअप ने तीन नवीन फीचर्स सादर केले आहेत. व्हाट्सअपच्या WhatsAppतीन नवीन वैशिष्ट्यं पैकी दोन ॲप साठी आणि एक फिचर्स whatsapp-web साठी सादर करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचे तीन फिचर्स व्हाट्सअप ने लॉन्च केले आहेत.
व्हाट्सअप वेब / WhatsApp web साठी हे पिक्चर कंपनीने सादर केले आहेत. त्याच्या मदतीने युजर्स फोटो शेअर करण्यापूर्वी फोटो एडिट करू शकतात अशा प्रकारचे व्हाट्सअप ने हे whatsapp-web साठी पिक्चर लॉंच केले आहे.
दुसरीकडे मोबाईल ॲप WhatsApp mobile app साठी सादर केलेली दोन फिचर्स म्हणजे स्टिकर सजेशन आणि चॅट दरम्यान लिंक पर्याय असे दोन व्हाट्सअप ॲप साठी लॉन्च केले आहेत.
व्हाट्सअप/WhatsApp ने आपली नवीन फिचर्स सादर करताना म्हटले आहे की आम्हाला माहित आहे की आरामदायक वाटणे हा स्वतःला व्यक्त करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळेच लोक, मित्र आणि कुटुंबियांना संपर्कात राहण्यासाठी व्हाट्सअप चा वापर करतात.
व्हाट्सअप/WhatsApp ने पुढे सांगितले की गेल्या काही महिन्यांपासून आम्ही व्हाट्सअप मध्ये काही नवीन पिक्चर जोडण्यावर काम करत आहेत जे वापरकर्त्यांना सर्वोत्तम अनुभव देतात.

Whatsapp launches three new features

मेटाच्या मालकीची असलेली कंपनी व्हाट्सअप ने मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे तीन नवीन फिचर्स ट्विटरवर एक फोटो शेअर करून सांगितले आहेत. फोटो एडिटर, स्टिकर सजेशन आणि लिंक फेसबुकने यापूर्वी आपल्या कंपनीचे नाव बदलून मेटा केले आहे.

व्हॉट्सऍप वेब फोटो एडिटर फीचर WhatsApp Web Photo Editor

व्हाट्सअप/WhatsApp चा मोबाईल ॲप वर वापरकर्ते याआधी क्रॉप, रोटेट आणि इमोजी किंवा स्टीकर आणि मजकूर यासारख्या साध्या बदलांचा फोटो पाठवू शकत होते. आता नवीन फीचर वापरकर्त्यांना व्हाट्सअप वर फोटो एडिट करून पाठवतात. यापूर्वी व्हाट्सअप/WhatsApp वर फोटो एडिट करण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे व्हाट्सअप वापर करतांना एक चांगला अनुभव आणि फोटो शेअर करण्यासाठी इच्छुक निर्माण होत असलेले दिसून येत आहे.

स्टिकर सजेशन Sticker Suggestion

स्टिकर जर्जिंग फिचर मेसेजिंग दरम्यान व्हाट्सअप वर इमोजी सेट करण्याच्या सजेशन प्रमाणेच आहे. असेच सजेशन आता स्टिकर पाठवण्यासाठी उपलब्ध असतील.

प्रिव्यू लिंक Preview link

व्हाट्सअप/WhatsApp ने प्रीव्यू लिंक फीचर उपडेट केले आहे. आता जर एखाद्या वापरकर्त्याने तुम्हाला लिंक पाठवली. 
तर तुम्हाला त्या लिंक सह अधिक माहिती मिळते जेणेकरून तुम्हाला कळेल की या लिंकमध्ये काय आहे. अशा प्रकारे, वापरकर्ते कोणतीही चुकीची लिंक उघडण्यापासून पासून वाचतील.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments