आता काही दिवसातच दहावीचा रिझल्ट लागेल त्यानंतर विद्यार्थ्यांच्या डोक्यात एकच कल्पना असेल की आता काय करावे? तर तुम्हाला आज आम्ही आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये दहावीनंतर काय करावे या विषयावर काही संबंधित मुद्दे खाली देत आहोत.
संगणक अभियांत्रिकी / Engineering :
बऱ्याच विद्यार्थ्यांना ही संगणक क्षेत्रात आवड असते तर तुम्ही संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात तुमचे करिअर करू शकतात आजच्या काळातील संगणकाला भरपूर मार्केटमध्ये मागणी आलेले आपल्याला दिसून येत आहेत तर विद्यार्थी या अभियांत्रिकी अभ्यासाठी प्रवेश घेऊन ते त्यांचे करिअर करू शकतात.
व्यवसायिक अभ्यास / Business studies :
बऱ्याच विद्यार्थ्यांनाही व्यवसायिक अभ्यास करण्याची आवड असते तसेच इच्छासुद्धा असते तर विभिन्न व्यवसायिक पद्धतीने तपासणी करणे गरजेचे असते जसे की ग्रामीण विकास आपत्ती व्यवस्थापन संगणक सहाय्यक कोर्सेस वित्तीय प्रबंधन मल्टीमीडिया संगणक अशा अनेक अनुप्रयोग यांचे अभ्यास करून तुम्ही या व्यावसायिक अभ्यास क्षेत्रात उतरू शकता.
विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये प्रवेश / Higher Education:
जर विद्यार्थ्यांना पुढे पदवी शिक्षण घ्यायचे असेल तर अन्य शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी तपासा जसे की सामान्य विज्ञान कला वाणिज्य वैज्ञानिक अभ्यास सामाजिक कार्य आपत्ती प्रबंधन आयटी फॅशन डिझाइनिंग संगणक अशा विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही तुमचे करिअर सुद्धा करू शकतात.
डिप्लोमा:
या डिप्लोमा क्षेत्रात तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे शॉर्ट टर्म कोर्स किंवा इंजिनिअरिंगच्या कोर्सेस करू शकतात यामध्ये जास्त प्रमाणात हे सिविल इंजीनियरिंग अशा माध्यमांची कोर्सेस हे डिप्लोमा च्या माध्यमातून केले जातात व काही काळातच विद्यार्थ्यांना नोकरी सुद्धा मिळते तर दहावीनंतर तुम्ही डिप्लोमा सुद्धा करू शकतात.