What is three phase and single phase? आपल्या घरापासून ते शहराच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात 20 पुरवठा आज पोहोचलेला आहे तर कधी तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की थ्री फेज व सिंगल फेज म्हणजे काय? तर आज आपण या ब्लॉग पोस्टमध्ये हे सर्व काही जाणून घेणार आहोत…
आपल्या संपूर्ण देशात तसेच जगभरात वीस पुरवठा हा फक्त तारांद्वारेच केलेला आहे जेव्हा हा वीजपुरवठा तारण द्वारे घरापासून ते कार्यालयापर्यंत किंवा वेगवेगळ्या शहरांपर्यंत पोहोचतो तेव्हा आपली उपकरणे चाललेली जात असतात तुम्ही कधी वीज पुरवठ्याबाबत सिंगल फेज व थ्री फेज कनेक्शन बद्दल ऐकले असेल.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू किंवा विद्युत ऊर्जेचा स्रोत हा AC म्हणजेच अल्टरनेटिंग करंट आहे. हा विद्युत शक्तीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये विद्युत प्रवाह वेळोवेळी परिणाम आणि दिशा दोन्हींमध्ये बदलत असतो. ( Three Phase vs Single Phase)
यामध्ये गरजेनुसार AC वीज सिंगल फेज किंवा थ्री फेज प्रणाली द्वारे दिली जात असते. तसेच वेगवेगळ्या परिस्थितीत आम्ही तुम्हाला पुढे सांगू की तुम्हाला तुमच्या घर किंवा ऑफिसमध्ये कोणत्या कनेक्शनची आवश्यकता असते. यामध्ये सर्वप्रथम सिंगल फेज ( Single Phase ) बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये दोन वायर्सच्या माध्यमातून वीज पुरवठा केला जातो म्हणजेच फेज आणि न्यूट्रल सिंगल फेजचे होल्टेज हे प्रामुख्याने 230V असते. हा एक पुरवठा सर्वात सामान्य प्रकारचा आहे.
हेही वाचा :
- यूट्यूब वरील शॉर्ट व्हिडिओ डाउनलोड कसे करावे? पहा इथे संपूर्ण माहिती
- या 6 प्रकारच्या उत्पन्नावर टॅक्स द्यायची गरज नाही पहा इथे कोणते आहेत ते 6 प्रकार
यामध्ये आपण आपल्या ज्या घरगुती वस्तू आहेत त्यामध्ये की पंखे, कुलर, हिटर, वॉशिंग मशीन, टीव्ही, मोबाईल चार्जिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जे आपण घरांमध्ये आरामात चालवता येतात. ( What is three phase and single phase )
सिंगल फेजच्या वीज पुरवठ्यामध्ये 2500 वॉट्स पर्यंतच्या लोड साठी सिंगल फेज पुरेशी आहे. पण आपण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जड मोटारी किंवा यंत्रे आपल्याला सिंगल फेज मध्ये चालवता येत नाहीत.
थ्री फेज ( Three phase ) मध्ये म्हणजेच तीन फेज पुरवठ्यातील होल्टेज हे 415V इतके असते. यामध्ये थ्री फेज कनेक्शन सर सिंगल फेस पेक्षा थ्री फेज हे तीन पट जास्त वीज पुरवठा करत असते. या तीन फेस कनेक्शनची गरज आपल्याला साधारणपणे मोठमोठ्या कारखान्यांमध्ये किंवा उद्योग धंद्यांमध्ये थ्री फेज चा वापर झालेला दिसतो.
या थ्री फेज मध्ये जड मोटारी किंवा आपल्या शेतावरील पाणी उपसण्यासाठी वापरली जाणारी मोटर किंवा कारखान्यातील मोठमोठ्या मोटरी अशा मोठ्या ठिकाणी वापरले जात असणारे उद्योगधंद्यांमध्ये थ्री फेज जास्त प्रमाणात वापरली जाते.
होम पेज | HOME PAGE |