आपल्या जमिनीच्या व सातबारा व मिळकत पत्रिकेवरील आता नवीन नंबर येत आहे तो नेमका काय आहे व हा आता बंधनकारक असणार केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे.What is ULPIN number?
आता राज्यातील सर्व सातबारे उताऱ्यावर आणि मिळकत पत्रिकांवर यापुढे अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक हा देण्या शासनाने मान्यता दिलेली असून विशेष म्हणजे ही सूचना केंद्र शासनाने केलेली होती आणि आता जवळपास सर्व सातबारा आणि मिळकत पत्रिकावर आपल्याला हा नंबर दिसून येत आहे.
तसेच महसूल विभाग व वन विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांनी ही घोषणा 30 नोव्हेंबर 2022 रोजी केली होती. सातबारा मिळकत पत्रिकांवर आता यूएनपीएन युनिफाईड लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर हा दर्शवण्यासाठी महसूल यंत्रणेला मान्यता दिलेली असून नमूद केले आहे. What is the benefit of ULPIN number?
ही फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी सारिका नरके म्हटले आहे की केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांना महसूल दस्तऐवज जतन व वापर करण्यासाठी सुटसुटीत व संगणकीय करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून मालमत्तेची संबंधित दस्तऐवजांवर ULPIN वापरण्याची सूचना संयुक्त राष्ट्र संघाकडून भारताला करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व राज्यांमधील दस्तऐवजांचे सूत्रीकरण होण्यास मदत होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्राने बाबत देशभर सूचना दिलेल्या आहेत हे आपल्याला दिसून येत आहे. digital 7/12
प्रत्येक विभागात देण्यात येणारा अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक हा किती अंकांचा असेल.
प्रत्येक विभागास देण्यात येणारा अद्वितीय भूभागृहा क्रमांक हा विशिष्ट पद्धतीने तयार होणारा 11 अंकी असेल.
अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक ULPIN full form –
Unique Land Parcel Identification Number