Today Weather Update: येणाऱ्या 48 तासात मान्सून हा संपूर्ण देशभरामध्ये पसरणार आहे. पहा इथे यामागील कारण काय आहे ते..
यावर्षीचा मान्सून आगमनामध्ये बराचसा बदल झाल्याची तज्ञांनी सांगितले आहे. मान्सून भारतात दोन शाखेच्या माध्यमातून दाखल होणार आहे. (Weather Forecast) सर्वसामान्य नैऋत्य मान्सून अरबी समुद्रातून भारतातील केरळात सर्वप्रथम दाखल होतो तर यंदा मात्र मान्सून बंगालच्या उपसागराकडून दुसऱ्या शाखे मार्फत पूर्वेकडेला राज्यांमधून भारतात मान्सून दाखल झालेला आहे.

हा माणसं पुढील 48 तासांमध्ये संपूर्ण देशात पोहोचणार असून देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई एकाच वेळी बरसणार आहे. असे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहेत. ( Mansoon Update Live)
हेही वाचा : मुंबई, पुणेसह विविध भागात पावसाची हजेरी पहा इथे
यावर्षीच्या मान्सून मध्ये हा असामान्य बदल झालेला आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mansoon in Mumbai) या दोन्ही भागात येथे 48 तासात हवामान विभागाकडून अलर्ट चारी करण्यात आलेला आहे. या दोन्ही राज्यात सोमवारी 26 जून आणि मंगळवारी 27 जुन पुढच्या दोन दिवस एकाच वेळी मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे.
Weather Tomorrow: साधारणपणे माणसं दिल्लीच्या तुलनेत मुंबईचा लवकर पोस्ट मात्र यंदा अरबी समुद्रात मान्सून कमकुवत झाल्यामुळे तो बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडील राज्यांमधून भारतात सर्वप्रथम दाखल झालेला आहे. त्यामुळे माणसं दिल्ली आणि मुंबई जवळपास एकाच वेळी पोचलेला आहे असे हवामान तज्ञांचे मत आहे.
मान्सून बदलाचे हे आहेत महत्त्वाचे कारणे | Causes of monsoon change
हवामान शास्त्रज्ञांच्या मते हवाला देत मीडिया रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की चक्रीवादळ बीपरजॉयमुळे यंदाच्या मान्सून मध्ये असामान्य बदल झालेला आहे. मात्र बिपर जॉय वादळ 15 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलेले होते.
भारतातील मान्सून देशाला दोन देशांनी व्यक्त असे हवामान तज्ञांचे मत आहे एक अरबी समुद्रापासून देशाच्या पश्चिम भागापर्यंत आणि दुसरा बंगालच्या उपसागरापासून देशाच्या पूर्वेकडील भागांपर्यंत अशा दोन भागांनी भारताला व्यापले आहे. यावर्षी अरबी समुद्रातील पश्चिमेकडे राज्यांत पोहोचणारा मान्सून लांबलेला आहे. याचवेळी बंगालच्या उपसागरातून तयार झालेला मान्सून वेळेवर पोहोचला होता. त्यामुळे यंदा मान्सून असामान्य होता आणि पूर्वेकडे राज्यांमध्ये मान्सून च्या पावसाने पहिल्यांदाच हजेरी लावली आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
Mansoon 2023 : पुढील दोन दिवसात मान्सून संपूर्ण देश व्यापणार
नैऋत्य मान्सून देशातील बहुतांश भागात सक्रिय झालेला आहे. मात्र देशात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मूच्या काही भागातही मान्सून दाखल झालेला आहे.
तर महाराष्ट्रामध्ये मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र देखील या वेळेस मान्सून ने व्यापलेला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून आणखी पुढे सरकेल आणि देशातील इतर भागात देखील व्याप वाढेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे संचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली आहे. (Mansoon in Maharashtra)
हेही वाचा : नवीन कार खरेदी करण्याचा विचार आहे तर या 5 गोष्टीविषयी नक्की जाणून घ्या.