Monday, October 2, 2023
Homeweather todayWeather Alert : राज्यातील पुढील दोन दिवस धोक्याचे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची...

Weather Alert : राज्यातील पुढील दोन दिवस धोक्याचे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Weather Update

मोसमी पाऊस हा या आठवड्यात राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
परतीचे वेध लागलेल्या मान्सूनने सोमवारी रात्री पुणे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला. अत्यंत मुसळधार पावसामुळे अवघ्या एक ते दोन तासांमध्ये पुण्यातील अनेक भागात पाणी साचले आपल्याला दिसून येत असेल. पावसाचा हा प्रचंड जोर पाहून अनेकांचे धडकी सुद्धा भरली होते पुढील दोन दिवसांमध्ये राज्यात इतर भागांनाही पावसाचा असाच तडाखा बसण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेली आहे.

कोणत्या भागांसाठी दिलेला आहे हाय अलर्ट / Weather Alert

राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान खात्याकडून दिलेला आहे त्यानुसार कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्यची शक्यता आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments