Vat Purnima shubhechha in Marathi | वटपौर्णिमा मराठी शुभेच्छा संदेश

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी, Vat Purnima shubhechha message, vat Purnima messages, vat Purnima Wishes in Marathi, vat Purnima 2022,

सप्तपदींच्या सात फेरे यांनी बांधलेले प्रेमाचे बंधन 
जन्मोजन्मी राहो असेच कायम,
कोणाचीही लागू नात्याला नजर या संसाराला,
दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमेची घडी कायम 
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

या वडाच्या झाडा इतका दीर्घायुषी असावास तू 
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावास तू…
वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा
दोनच क्षणाचे भांडण 
सात जन्माचे बंधन 
लाभून तुमची साथ झाले मी पावन 
नेहमी आनंदी राहो आपले सहजिवन
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

वटपौर्णिमा फक्त हाच नवरा मिळावा म्हणून नसते
तर ती लग्नातील सात फेर्याचा वेळी घेतलेली 
वचनांची पावती आहे जी आम्ही दोघे निभावत आहोत
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जन्मोजन्मी असाच तुमचा सहवास लाभो मला
वटपौर्णिमेच्या सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सावित्रीच्या निष्ठेच्या दर्पण 
बांधुनी जन्मोजन्मीचे बंधन 
करते सातजन्माचे समर्पण 
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सण आहे सौभाग्याचा
बंध आहे अतूट नात्याचा
या शुभदिनी पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment