Monday, October 2, 2023
HomejobVan Vibhag Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभागामद्धे 2138 जागांसाठी भरती...

Van Vibhag Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभागामद्धे 2138 जागांसाठी भरती पात्रता फक्त 10 वी & 12 वी पास

महाराष्ट्र विभागातील वनरक्षक (Van Vibhag Recruitment 2023) पदाच्या भरतीची जाहिरात निघालेली आहे. तरी या भरतीच्या माध्यमातून वनविभागात एकूण 2138 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक असतील त्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे ही वनविभागातील वनरक्षक पदाची अर्ज प्रक्रिया ही 10 जून 2023 पासून सुरू होणार आहे.

महाराष्ट्र 1 विभाग भरती 2023 / Van Vibhag Recruitment 2023

संस्था वन विभाग, महाराष्ट्र
एकूण पद संख्या 2138
पद वनरक्षक
नोकरी ठिकाण महाराष्ट्र
अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन
अर्जाची सुरुवात 10 जून 2023
अर्जाचे शेवट 30 जून 2023

वनरक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता

  1. उमेदवाराणे उच्च माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा 12 वी विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  2. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 10 वी उत्तीर्ण केली असल्यास उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरलेला जाईल. (Van Vibhag Recruitment 2023)
  3. माजी सैनिक असलेल्या उमेदवारांनी माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा दहावीतील केलेली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरविला जाईल.
  4. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वनकर्मचाऱ्यांची पाल्या असलेले उमेदवारांनी माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केलेली असल्यास त्या उमेदवारास अर्ज करता येईल.

हेही वाचा :

वनविभाग वनरक्षक या पदासाठी अर्जांची फी

अर्ज फी (Van Vibhag Recruitment 2023)

  • सर्वसाधारण प्रवर्ग – रुपये 1000
  • मागास प्रवर्ग – रुपये 900

वन रक्षक पदासाठी अर्ज प्रक्रिया

  1. वनविभागातील वन रक्षक या पदासाठी अर्ज करताना उमेदवारही फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ( Van Vibhag Recruitment 2023)
  2. ही अर्ज प्रक्रिया फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
  3. तसेच जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिकार् यांकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवाराणे देखील स्वतः ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
  4. उमेदवारांनी www.mahaforest.gov.in या वेबसाइटवरती भरतीची सर्व प्रक्रिया (Recruitment) या टॅबवरती क्लिक करून पहावी. या टॅबमध्ये अर्ज करण्याकरीता लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच या टॅबवर जाहिरात देखील उपलब्ध आहेत सदर जाहिरात वाचून विद्यार्थ्यांनी व उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावयाचे आहेत.
  5. उमेदवारांनी खाली दिलेल्या काही महत्त्वाच्या वेबसाइटवरून अर्ज करू शकतात तसेच जॉब अपडेट मिळवण्यासाठी आपला लोकल मराठी WhatsApp ग्रुप देखील जॉइन करा.
जाहिरात पहा PDF
ऑनलाइन अर्ज संकेत स्थळ APPLY LINK
जॉब अपडेट WhatsApp ग्रुप JOIN
होम पेज HOME

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments