Monday, October 2, 2023
HomenewsUPSC Results : यूपीएससी चे निकाल जाहीर शुभम कुमार देशात पहिला महाराष्ट्राची...

UPSC Results : यूपीएससी चे निकाल जाहीर शुभम कुमार देशात पहिला महाराष्ट्राची मृणाली जोशी 36 वी

2020 साल यूपीएससी कडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत यूपीएससी ची वेबसाईट upsc.gove.in वर हे निकाल तुम्हाला पाहता येणार आहे.

भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय पोलीस सेवा अशा अनेक देश पातळीवरच्या परीक्षांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी निवड करणाऱ्या UPSC परीक्षेचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे. या युपीएससी परीक्षेमध्ये शुभम कुमार हा देशात पहिला आलेला आहे. भोपाळमधील जागृती अवस्थिन दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. तर तिसरा क्रमांक हा अंकिता जैनन हिने मिळवलेल्या आहे. एकूण 761 उमेदवारांची यादी यूपीएससी कडून जाहीर करण्यात आलेली आहे.
मुलींमध्ये जागृती देशात पहिली आली आहे व महाराष्ट्रातील मृणाली जोशी देशात 36 वी आली असून विनायक नरवदे देशात 37 वा आलेला आहे.

UPSC declares the final result of Civil Services Examination, 2020. A total of 761 candidates have been recommended for appointment. pic.twitter.com/mSdYt4hWiU

— ANI (@ANI) September 24, 2021

2020 साल यूपीएससी कडून घेण्यात आलेला परीक्षांचे निकाल हे आता जाहीर करण्यात आलेले आहेत यूपीएससी ची वेबसाईट upsc.gove.in या वेबसाईटवर तुम्हाला निकाल सुद्धा पाहता येणार आहेत. नियमानुसार वेबसाईटवर सध्या फक्त निकाल पाहता येणार आहेत. आणि सविस्तर गुणपत्रक हे 15 दिवसांत संकेतस्थळावरच अपलोड केले जाईल.
एकूण 761 उमेदवार हे उत्तीर्ण झालेले आहेत.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments