Maharashtra weather update : महाराष्ट्रातील हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावलेली आपल्याला दिसून येते.

Today Weather Update : मुंबई तसेच पुण्यातही सकाळी पावसाने आपली हजेरी लावलेली आहे त्यामुळे नागरिकांना मनापासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे राज्यात विदर्भासह कोकण, मुंबई परिसरात चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे तसेच या पावसामुळे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळालेला आहे मात्र अजूनही काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र मध्ये गेल्या काही अनेक दिवसांपासून उष्णतेमुळे हराम झालेल्या पुणे आणि मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे कारण मुंबईत अखेर पावसाला सुरुवात झालेली आहे शुक्रवारी रात्री ही मुंबईच्या विविध भागात चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आपल्याला दिसून येतो आपण वेगवेगळ्या न्यूज च्या माध्यमातून आपल्यापर्यंत बातम्या होतच असतात. पुण्यातही सकाळी पावसाच्या सरी कोसळल्याचे दिसून येते. त्यामुळे पुणेकरांनाही मोठ्या प्रमाणात पावसाचा दिलासा तसेच उन्हापासून मुक्तता मिळालेली आहे तसेच ठाणे (Thane), नवी मुंबईच्या (Navi Mumbai) परिसरात देखील पावसाने आपल्या हजेरी लावली आहे.
पुढील येणाऱ्या आठवड्यात आषाढी वारीचा ( Ashadhi Vari ) सोहळा आहे तसेच त्यापूर्वीच पंढरपूरमध्ये पावसाला सुद्धा सुरुवात झालेला आहे. या वातावरणामुळे व पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
गेल्या काही अनेक दिवसांपासून गडचिरोली येथील परिसरात मोठ्या प्रमाणात म्हणजेच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे दुष्काळाने हुरकलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे व गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रशिक्षत होते मात्र पावसाचा जोर कायम नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या नजरा ह्या आकाशाकडे लागून बसल्या होत्या खरी पूर्व मशागतीचे काम हे शेतकऱ्याचे पूर्ण झालेले असून पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. ( Today’s weather forecast )
अशाच काळात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यास समाधानकारक पाऊस शेतकऱ्यांसाठी झाल्यास आपल्या शेतीच्या कामांना वेग येईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बरेच दिवसानंतर चिपळूणमध्ये माणसांचे आगमन झाले आहे तसेच जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुद्धा सुखावलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या व या पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना उभारणीचा प्रश्न ठेवला आहे मात्र या पावसामुळे कोकणात (Konkan)शेतीच्या कामांना सुद्धा वेग येणार आहे.
यासह म्हणजेच चिपळूण गुहागर, खेड, दापोली येथे हलका पाऊस सुरू झालेला आहे. दरम्यान अद्याप पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा व पश्चिम भागात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला आहे त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग हा त्रस्त झालेला आहे.