कोरोना सारखा म्हणजेच कोरणा चा नवीन प्रकार व ओमिक्राॅनची/Omicron माहिती मिळाल्यानंतर सर्वजणच एकदम भयभीत झालेले आपल्याला दिसून येत आहेत. ओमिक्राॅन विषाणूच्या (Omicron virus) नवीन प्रकाराच्या आगमनामुळे जगातील सर्व देश सतर्क झाले आहेत. ओमिक्राॅन हे नविन प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिका मध्ये आढळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केलेले आहे. ओमिक्राॅनचे रुग्ण वाढत असल्याने भीतीचे वातावरण सुद्धा व्यक्त केलेले आहे. याचे रुग्ण वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे अशा पद्धतीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे ओमिक्राॅनची लक्षणे Omicron Symptoms कोणती आहेत.
कोरोणाचा नवीन प्रकार आल्यानंतर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया अनेक देश दक्षिण आफ्रिकेतून येणार्या प्रवाशांना बाबत सावध झालेले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा प्रवास करून परत जाणाऱ्या प्रवाशांना विमानतळावरच क्वारंनटायिन केलेले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजने सांगितले की, ओमिक्राॅन व्हायरस शरीरात प्रवेश करत असेल तर काही विशेष लक्षणे दिसत नाहीत. याप्रमाणेच लागण झालेले काही लोक देखील लक्षणे नसलेले होते. एनआयसीडी ने कबूल केले की ओमिक्राॅन ची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये कोणतीही वेगळी लक्षणे दिसत नाहीत.
या Omicron virus व्हायरसमुळे भारता सोबतच इतर अनेक देशांनी सतर्क झाले आहेत दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना हे क्वारंटाइन मध्ये राहावे लागेल याची चाचणी करावी लागेल असे व्हायरसच्या तपासाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
ओमिक्राॅनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबर रोजी पहिला रुग्ण आढळून आलेला आहे या विषाणूचा पहिला रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला आहे अनेक देश अनेक रोगांचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे ते आपल्याला दिसून येत आहे. कोरोनाच्या (COVID-19) नवीन प्रकाराने जगातील सर्व देशांची चिंता वाढली आहे.