स्टाफ सीलेक्शन कमिशन यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 3261 जागा भरण्यासाठी पदानुसार उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात सुरुवात झालेली आहे.
शैक्षिणिक पात्रता :
कनिष्ठ बीज विश्लेषक, कॅडेट प्रशिक्षक (महिला), वैज्ञानिक सहायक, प्रभारी, लेखापाल,, मुख्य लिपिक, चालक वाहन (हलके), अधीक्षक (तांत्रिक), तांत्रिक सहाय्यक, संशोधन अंन्वेशक, कनिष्ठ संगणक तज्ञ, विषय संपादक, मल्टि टास्किंग कर्मचारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कामगार सहाय्यक, अटेंडंट कार्यालयीन परिचर आणि इतर विविध पदांच्या
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2019 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास येतील.
शैक्षणिक पात्रता : पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया खाली दिलेली मूळ जाहिरात पाहावी.