SSC HSC Result 2023: बारावीचा निकाल या दिवशी, दहावीचा निकाल 10 जूनपूर्वीच पहा येथे संपूर्ण माहिती

SSC HSC Result 2023: दहावी आणि बारावीच्या निकालाची तयारी आता सुरू असून 90% कामकाज पूर्ण झालेले आहे पहिल्यांदा बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

सर्वात अगोदर HSC Result 2023 बारावीचा निकाल हा 03ते 04 जून रोजी जाहीर होईल. तर SSC Result 2023 दहावीचा निकाल 10 जून पर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने बोर्डाकडून नियोजन सुरू झालेले आहे.

Pune Board SSC HSC Result पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी मार्च महिन्यात दहावी बारावीची SSC HSC Exam परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आलेली होती. पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी नांदेड पॅटर्न राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकारांमध्ये मोठी घट झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तर पत्रिकांचे तपासणी सुद्धा केलेली आहे.

SSC आणि HSC चा निकाल कसा पाहायचा पहा इथे एका क्लिक वर

सर्व उत्तर पत्रिकांचे तपासणी झाल्यावर आता निकालाची SSC HSC Results तयारी सुरू झालेली आहे बोर्डाकडून निकालाच्या दृष्टीने आवश्यक 90 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

दहावी आणि बारावीनंतर SSC HSC Result 2023 पुढे प्रवेशासाठी विलंब होणार नाही याची खबरदारी बोर्डाकडून घेतली जात आहे त्या अनुषंगाने निकाल वेळेत लागावी तसे नियोजनही बोर्डाने केले आहे पहिल्यांदा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे

SSC HSC Result Date 2023 : मी अखेरीस निकाल जाहीर न झाल्यास तीन ते चार जून पर्यंत तो निकाल लागेल असेही बोर्डाने पोस्ट केली आहे त्यानंतर सहा ते आठ दिवसांत म्हणजेच दहा जून पर्यंत दहावीचा निकाल लागावा अशी तयारी बोर्डाकडून सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top