दहावीचा निकाल आज जाहीर होणार आज ऑनलाइन पद्धतीने 1 वाजता पाहता येणार निकाल
दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. कोरोणाच्या संकटामुळे वर लॉकडाऊन मुळे यावर्षी दहावीचा निकाल जवळपास एक ते दीड महिने उशिरा लागलेला आहे.आता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे.
आज दुपारी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल हा १ वाजता ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
दहावीचा निकाल दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.
बोर्डाच्या या खाली दिलेल्या अधिकृत
संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला असा खाली दिल्याप्रमाणे इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर उजव्या बाजूला ssc result निळ्या अक्षरांमध्ये दिलेला आहे त्यावर ती क्लिक करून नवीन पेज ओपन करा.
नवीन पेज ओपण झाल्यानंतर तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे इंटरफेस ओपन होईल.
या ठिकाणी आज निकालासाठी ऑप्शन दिसतील 1 वाजल्यानंतर तुम्ही निकाल पाहू शकता.