Wednesday, September 27, 2023
HomeUncategorizedSmartphone पाण्यात पडल्यास अशी घ्या काळजी अजिबात करू नका या गोष्टी

Smartphone पाण्यात पडल्यास अशी घ्या काळजी अजिबात करू नका या गोष्टी

तुमचा मोबाईल पाण्यात पडल्यानंतर त्यातील कॉन्टॅक्ट आणि इतर डेटा डॅमेज होण्याची शक्यता असते अशावेळी तुमच्या समोर एक मोठी समस्या निर्माण होत असते. त्यामुळे फोन पाण्यात पडल्यानंतर युजरणे तात्काळ काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.
बदलत्या काळात लोकांचे अत्यंत आणि बरेच काही स्मार्ट फोनच्या माध्यमातून ही कामे केली जात आहेत स्मार्टफोनचा वापर करताना घाईगडबडीत जर तुमच्या कडून तो मोबाईल पाण्यात पडल्याच्या घटना अनेकांसोबत घडल्या असतील पण पाण्यात पडल्यानंतर त्यातील कॉन्टॅक्ट आणि तुमचा इतर डाटा डॅमेज होण्याची शक्यता असते. अशावेळी मोठी समस्या निर्माण होते त्यामुळे स्मार्टफोन पाण्यात पडल्यानंतर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे हे महत्त्वाचं असतं.( smartphone damaged by falling into water how to fix a phone that fell in water)

Hair Dryer चा वापर कितपत योग्य आहे

स्मार्टफोन पाण्यात पडल्यानंतर अनेक युजर्स त्याला Hair Dryer ने कोरडं करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यावेळी स्मार्टफोन गरम होऊन (how to repair water damage phone) बॅटरी डॅमेज होण्याचा अत्यंत धोका असतो. त्यामुळे हेअर ड्रायरचा वापर करण्याऐवजी स्मार्टफोनला कडक उन्हात वाळवायला हवं.

तुमचा मोबाईल पाण्यातून काढल्यानंतर तातडीने घ्या अशी काळजी

स्मार्टफोन पाण्यात पडल्यानंतर त्याला बाहेर काढून सर्वात आधी स्विच ऑफ करायला हवं त्यानंतर त्यातील सिम कार्ड आणि बॅटरी रिमुव्ह करा त्यानंतर स्मार्टफोनवर जमा झालेले पाणी काढण्यासाठी त्याला टॉवेलने साफ करून घ्या.

तुमच्या मोबाईल वरील पाणी सुकवण्यासाठी ही ट्रिक वापरा 

स्मार्टफोनला पाण्यातून काढल्यानंतर त्याला योग्य रित्या पुसून टॉवेल मधु ठेवायला हवे त्यामुळे त्यावरील पाणी साफ करता येईल. त्यानंतर स्मार्टफोनला अशा जागी ठेवा जी जागा थंड अथवा गरम नसेल अशा ठिकाणी स्मार्ट फोन ठेवला तर काही तासांमध्येच त्यातलं पाणी सुकण्यास मदत होईल.

मोबाईल चालू झाल्यानंतर करा हे लगेच काम

स्मार्टफोन ड्राय होऊन सुरू होताच सर्वात आधी युजरने डेटा सुरक्षित आहे. की नाही याची खात्री करायला हवी कारण स्मार्टफोन पाण्यात पडल्यानंतर त्यातील तुमचा महत्त्वपूर्ण डाटा किंवा कॉन्टॅक्ट गायब होण्याची शक्यता असते.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments