SIP एस आय पी म्हणजे काय? Systematic Investment Plan Information in Marathi

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असतो की आपण वयाच्या एका कोणत्यातरी टप्प्यावर आपल्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या कामासाठी पैशाची गरज लागतच असते यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे निवृत्तीचे नियोजन सुद्धा करत असतो.

एस आय पी आम्हाला भविष्यात आमची स्वप्न पूर्ण करण्यास सुद्धा मदत करत असते.
एस आय पी चे पूर्ण रूप पद्धतशीर गुंतवणूक योजना systematic investment plan
SIP एसआयपी हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे यामध्ये तुम्ही ठराविक अंतराने म्युचल फंडात काय रक्कम जमा करत राहतात एसआयपी साठी इक्विटी योजना सर्वात लोकप्रिय असलेले आपल्याला दिसून येत आहे. जेव्हा तुम्ही एसआयपी द्वारे शिस्तबद्धपणे गुंतवणूक करत असतात तेव्हा तुम्हाला चांगला नफा मिळण्याची ही शक्यता वाढत असते तुम्ही सर्वात वाईट एसआयपी योजना किती वाईट निवडली तरीही ती तुम्हाला दीर्घ कालावधीत परतावा देण्याची क्षमता देखील या एसआयपीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याचा अजिबात संकोच करू नका.
Reasons to Invest in SIP : एस आय पी मध्ये गुंतवणूक करण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे कमी आर्थिक भार एसआयपी हा मध्यमवर्गीय आणि नोकरदार लोकांसाठी गुंतवणुकीचा एक चांगला आणि सर्वोत्तम पर्याय आहे इतर सर्व गुंतवणुकीचे पर्याय तुम्हाला थोडे जास्त रक्कम विचारतात मग ते सोने असो किंवा एफ डी.
एस आय पी दीर्घकाळात चक्रवाढीचे जबरदस्त शक्ती पाहते ज्यामुळे काय काळानंतर परतावा हा खूप वेगाने वाढू लागत असतो एस आय पी मध्ये दर मा 500 किंवा 1000 गुंतवणूक एसआयपी करताना मिळू शकतो.
म्युच्युअल फंडातील तुमच्या ठेवी व्यवसायिक पण व्यवस्थापकांद्वारे हाताळल्या जातात जे शेअर बाजारात भेट गुंतवणूक करू शकत नाही त्यांच्यासाठी एसआयपी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
एस आय पी मध्ये गुंतवणूक किती काळ असावे How long should the investment in SIP be?
आर्थिक दृष्टीने साध्य करण्यासाठी एसआयपी चा चांगला उपयोग होऊ शकतो तसेच ही उद्दिष्ट दीर्घकालीन मदतीनंतरच पूर्ण होणे शक्य असल्याने एसआयपी मधील गुंतवणूक ही आधी म्हटल्याप्रमाणे पाच ते सात वर्षे असावी काही गुंतवणूकदार तीन वर्षाचा कालावधी ही निवडतात तर काही गुंतवणूकदार दहा वर्षापेक्षा अधिक काळ एसआयपी चालू ठेवतात आर्थिक उद्दिष्ट नसल्यास एसआयपीतील गुंतवणुकी किमान सहा महिने तरी असावी.
शेअरमध्ये एसआयपी कसे करावे.How to do SIP in shares
शेअर मध्ये एसआयपी करणे हा गुंतवणुकीसाठी योग्य निर्णय आहे पण यामध्ये अभ्यास संयम योग्य शहर निवड आणि शिस्त ही खूप गरजेचे असते आपण किती रक्कम एका कालावधीमध्ये गुंतवू शकतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेअरची निवड How to choose a share
शेअरचे विश्लेषण तुम्ही दोन प्रकारे करून निवड करू शकता 
Fundamental analysis मूलभूत विश्लेषण
मूलभूत विश्लेषण करून तुम्ही त्या शेअर विषयी तो कोणत्या सेक्टर मधील आहे कंपनीचा नफा नुकसान त्यांचे भविष्यातील योजना आणि संधी यांचा अभ्यास शेअर किती कालावधीनंतर किती टक्के डिव्हिडंट देत आहे याचा अभ्यास करून शेअर्स ची चाल चा अंदाज लावू शकता.
Technical analysis तांत्रिक विश्लेषण
तांत्रिक विश्लेषण मध्ये तुम्ही चार्टचा अभ्यास करून रेसिडेंस आणि सपोर्ट शोध करू शकता. चार्टणे भूतकाळात कसे वर्णन केले त्यावरून तुम्ही आत्ताचा किंवा भविष्यात काय करेल याचा अंदाज लावू शकतात. तसेच विविध इंडिकेटर च्या मदतीने ही तुम्ही शेअरचे भविष्यातील मुव्हमेंट समजून घेऊ शकता.

Leave a Comment