Shiv Jayanti 2022 wishes: शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मराठी Wishes, Messages, WhatsApp status, Images

लवकरच येत आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर चला मग बघूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त काही मराठी शुभेच्छा.

Wish you all a happy Shiv jayanti. Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay. hare we uploaded Marathi wishes for Shiv jayanti 2022, Shivaji Maharaj wishes in Marathi, Shivaji Maharaj images in Marathi, Shiv jayanti 2020 images, Shiv jayanti wishes, images and Shiv jayanti WhatsApp status in Marathi.

अवघ्या हिंदुस्तानाचे प्रेरणास्थान 
छत्रपती शिवाजी महाराज यांना 
राज्याभिषेक दिनी 
मानाचा मुजरा 
स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास 
स्वराज्य मिळविले ही एकच होती ज्यांची 
आस 
त्यांच्या राज्याभिषेकाचा 
सोहळा रंगला आज खास 
शिवराज्याभिषेक सोहळाच्या 
सर्वांना 
हार्दिक शुभेच्छा
|| जगातील एकमेव राजा असा आहे 
ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावर 
झाला तो राजा म्हणजेच 
छत्रपती शिवाजी महाराज ||
|| शिवजयंतीच्या शुभेच्छा ||
छत्रपती शिवाजी महाराज की जय 
जगदंब | जगदंब
जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा 
असा आहे 
ज्या राजासाठी त्या काळातील प्रजा 
सर्वस्व बलिदान 
करण्यासाठी आतुरलेली असायची असे 
एकमेव राजे 
|| छत्रपती श्री शिवाजी महाराज ||
जगाच्या इतिहासातील पहिले स्वराज्य 
ज्या 
काळात एकही भिकारी कधी पाहायला 
मिळत 
नव्हता त्या सुवर्णकाळाची साक्षात परमेश्व
छत्रपती श्री शिवाजी महाराज
तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य 
दैवत 
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या 
शुभेच्छा 
|| जय शिवराय ||
वेळीच शस्त्र उचलले म्हणून 
ह्या भगव्याचे विश्व राहिले 
राजे 
तुम्ही होता म्हणून आम्ही हे 
हिंदवी स्वराज्य पाहिले 
जय जिजाऊ 
जय शिवराय 
जगदंब जगदंब
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment