Maharashtra HSC result 2021 : बारावीचा निकाल जाहिर ; थोड्याच वेळात दिसेल इथे क्लिक केल्यावर तुम्हाला दिसेल बारावीचा निकाल.
कोरोणाच्या काळामुळे दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या आणि काही दिसांपूर्वीच दहावीचा निकाल जाहिर करण्यात आला होता. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना आता बारावीच्या निकालाची वाट पाहत होते व आज 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता, थोड्याच वेळात बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे असे शिक्षण महामंडळाने जाहीर केले आहे.
निकालाच्या थेट लिंक आहेत.
विद्यार्थ्यांनी येथे आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकून निकाल पाहू शकता खाली दिलेल्या वेबसाइटवरून तुम्ही निकाल पाहू शकता.
विद्यार्थी मित्रांना अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे जर या खालील वेबसाईट चालत नसेल तर खाली दिलेल्या पर्यावरण ती क्लिक Click here करून तुम्ही बारावीचा निकाल पाहू शकता
येथे तुम्ही लवकर निकाल पाहू शकता.
विद्यार्थीमित्रांनो व पालकांना विनंती आहे की इथे निकालाच्या थेट लिंक दिलेली आहे.