REET प्रवेशपत्र 2021 reetbser21.com वर रिलीज झाले आहे. करा येथून डाऊनलोड फक्त एका क्लीक वर –
REET प्रवेश पत्र reetbser21.com वर रिलीज झालेले आहे हॉल तिकिटाचा थेट दुवा REET प्रवेशपत्र 2021 : माध्यमिक शिक्षण मंडळ, राजस्थान ( BSER ) ने शुक्रवारी राजस्थान शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा REET 2021 साठी प्रवेश पत्रे जाहीर केले आहेत.
bser reet admit card 2021
आरईईटी प्रवेशपत्र 2021 : ज्या उमेदवारांनी आरईईटी 2021 परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. ते त्यांचे प्रवेश पत्र आता माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राजस्थान, अजमेर ( reetbser21.com ) च्या अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकता.reetbser21.com वर रिलीज, हॉल तिकीट प्रवेश पत्रांसाठी थेट लिंक Click here
reetbser21.com reet 2021
ज्या उमेदवारांनी REET 2021 परीक्षेसाठी अर्ज केला आहे. ते त्यांचे प्रवेशपत्र आता माद्यामिक शिक्षण मंडळाच्या साईट वर उपलब्ध झाले असून त्यांनी आपले प्रवेशपत्र लवकरात लवकर डाऊनलोड करून घ्यावे. साईट वर जाऊन लॉगीन करून तुम्ही तुमच्या प्रवेश पत्राची प्रिंट काढू शकता.
- १७ सप्टेंबर रोजी शिक्षकांसाठी राजस्थान पात्रता परीक्षा REET 2021 साठी प्रवेशपत्र जारी केले आहेत.
- REET 2021 परीक्षा २६ सप्टेंबर रोजी होणार आहे.असे जाहीर केले आहे.