Monday, October 2, 2023
HomejobRecruitment for 190 posts in Bank of Maharashtra | ...

Recruitment for 190 posts in Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 190 जागांसाठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एकूण 190 जागांसाठी भरती 

पदाचे नाव आणि इतर माहिती 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली पदानुसार जाहिरात पाहावी.

शैक्षणिक पात्रता 

सविस्तर माहितीसाठी खाली पहावे.

वयाची अट 

31 मार्च 2021 रोजी,( SC/ST : पाच वर्ष सूट, OBC : 3 वर्ष सूट )
नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात आहे.

फी

General/OBC : 1180/- ( SC/ST : 118/-, PWD/महिला : फि नाही. )

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

19 सप्टेंबर 2021

1 ) पदाचे नाव 

ॲग्रिकल्चर फील्ड ऑफीसर 
जागा 100 
शैक्षणिक पात्रता 
कृषी/फलोत्पादन/पशुसंवर्धन/पशुवैद्यकीय विज्ञान/दुग्धशास्त्र/मत्स्यविज्ञान/मत्स्यपालन/कृषी विपणन आणि सहकार्य/सहकार्य आणि बँकिंग/कृषी – वनीकरण/वनीकरण/कृषी जैवतंत्रज्ञान/अन्न विज्ञान/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान/डेअरी तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी/रेशीम शेती विषयात 60 टक्के गुणांसह पदवी [ SC/ST/PWD :55 टक्के गुण ]

2 ) पदाचे नाव 

सिक्युरिटी ऑफिसर 
जागा  : 10

शैक्षणिक पात्रता

(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) सशस्त्र सेना / अर्धसैनिक दलात कमीशन ऑफिसर किंवा कप्तान पदाच्या समकक्ष म्हणून किमान 5 वर्षे सेवा.

3 ) लॉ ऑफिसर 

जागा : 10 

शैक्षणिक पात्रता

(i) 60 टक्के गुणांसह LLB [ SC/ST/PWD 55 टक्के गुण ] (ii) 5 वर्ष अनुभव

4 ) HR पर्सनल ऑफिसर 

जागा  : 10 

शैक्षणिक पात्रता

(i) पदवीधर (ii) 60 टक्के गुणांसह पदवी पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदवी डिप्लोमा ( कार्मिक व्यवस्थापन व औद्योगिक संबंध / HR/HRD/ सामाजिक कार्य / कामगार कायदा )  [ SC/ST/OBC/PWD 55% गुण ] (iii) 03 वर्ष अनुभव

5 ) IT सपोर्ट एडमिनिस्ट्रेटर 

जागा  : 30

6 ) DBA MSSQL/ORACLE 

जागा  : 03

7 ) विंडोज एडमिनिस्ट्रेटर

जागा  : 12

8 ) प्रोडक्ट सपोर्ट इंजिनिअर

जागा  : 03

9 ) नेटवर्क सिक्योरिटी एडमिनीस्ट्रेटर

जागा  : 10

10 ) ईमेल एडमिनिस्ट्रेटर 

जागा  : 02

शैक्षणिक पात्रता

वरील पद क्रमांक 5,6,7,8,9,10 यांसाठी (i) 55 टक्के गुणांसह B.Tech/B.E ( काॅम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन MCA/M.Sc ( कॉम्प्युटर सायन्स ) [ SC/ST/OBC/PWD : 50% गुण ] (ii) 03 वर्ष अनुभव
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments