Raj Thackeray Aurangabad live राज ठाकरे साहेबांची लाईव्ह असणारी सभा पहा येथे

Raj Thackeray Aurangabad live: मनसेचे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद मध्ये सभा घेत आहेत. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी राज्यभरातून मनसैनिकांनी औरंगाबाद मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला दिसून येत आहे.

मनसेचे प्रमुख म्हणजे राज ठाकरे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद मध्ये सभा घेत आहेत आणि सध्या लाईव्ह सुद्धा चालू आहे. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी राज्यभरातून औरंगाबाद मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून झालेल्या टीकेला राज ठाकरे साहेब आपल्या सभेतील भाषणातून देणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे नेमके कोणाला लक्ष्य करतात आणि काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Raj Thackeray Aurangabad live जर तुम्हाला राज ठाकरे यांची लाईव्ह सभा पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पहा लाईव्ह सभा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment