Prepaid Plans: जिओचा धमाका ऑफर सुरू या स्वस्थ रिचार्जवर मिळतोय तुम्हाला 200 रुपये पर्यंत कॅशबॅक पहा कोणती आहे ती ऑफर

जिओ कंपनीने पहिल्यांदाच असा प्लॅन आणलेले आहे की 200 रुपयांना वरील सर्व प्लान्स वर एक ऑफर ठेवलेले असून याचा खूप फायदा होत आहे.

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ चे अनेक प्लॅन्स वर कॅशबॅक ऑफर मिळत आहे.

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या सर्व ग्राहकांना रिचार्ज प्लानवर jioMart महा कॅशबॅक ऑफर देत आहे आणि सुरुवातीला ग्राहकांना 299 रुपये 666 रुपये आणि 719 रुपयांच्या प्लॅन वरच केवळ ही ऑफर लागू आहे असे वाटत होते परंतु मात्र ही कंपनी आपल्या इतर प्लान्स वर देखील ऑफर देत आहे. त्यामुळे या ऑफर चा फायदा तुम्ही नक्की घेऊ शकता.

कंपनीने माहिती दिलेली आहे की रिपोर्टनुसार कंपनी ही 200 रुपयांपेक्षा अधिक च्या सर्व प्रीपेड प्लॅन्स वर रिलायन्स जिओ मार्ट कॅशबॅक ऑफर अंतर्गत 20% कॅशबॅक देत आहे. कंपनीने असे सांगितले आहे की ही ऑफर केवळ तीन प्रीपेड प्लॅन्स साठी मर्यादित नाही. ज्या युजर्सना कॅशबॅक बाबत माहिती नाही ते केवळ 299 आणि 666 रुपये आणि 719 रुपयांचा रिचार्ज करत आहेत परंतु ऑफर अंतर्गत एका दिवसाला 200 रुपयांपेक्षा अधिक कॅशबॅक मिळेल. असे कंपनीने सांगितले असून कंपनीचे दोनच दिवसांपूर्वी 2999 रुपयांचा वार्षिक बंद देखील यामध्ये सादर केलेला आहे. या मुलांवर देखील तुम्ही ऑफरचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment