आता तुम्ही पोस्टात जाणार नाही तर पोस्ट ऑफिस तुमच्या दारात पोचणार, ONDC सोबत होणार पोस्ट ऑफिसची हातमिळवनी

पोस्ट ऑफिस लवकरच आता एकदा तांदूळ यांसारख्या किराणा वस्तूंपर्यंत ते मोबाईल कॉम्प्युटर आणि लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत पोस्ट ऑफिस आता तुमच्या घरापर्यंत पोहोचवेल इतर सर्व प्रकारच्या वस्तूसुद्धा. यासाठी पोस्ट ऑफिस ने ओएनडीसी सोबत करार केला जाणार आहे.

इम्पॅक्ट इंडिया पर्सनल ट्रेडर्स असोसिएशन कॅट सोबत सामं जास्य करार केला आहे. जे अंतर्गत ते देशातील सुमारे 8 कोटी व्यावसायिकांना नोंदणी केल्यास त्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पोस्ट ऑफिस कडून केले जाणार आहे. लॉजिस्टिक सेवा पुरवतील. अशा प्रकारे पोस्ट ऑफिस आणि कॅट डीलने ओएनडीसी प्लॅटफॉर्मवर लॉजिस्टिक सेवा प्रदाता म्हणून पोस्ट ऑफिसला ऑनबोर्ड करण्याच्या योजनांची रूपरेषा आखली गेली आहे.

सरकारी ओएनडीसी साठी पोस्ट ऑफिस अत्यंत महत्त्वाचे आहे जर पोस्ट ऑफिस या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले तर देशाच्या कानाकोपऱ्यात लॉजिस्टिक सेवा देणे खूप सोपे होईल यासोबतच गावांपर्यंत ओ एन डी सी ला प्रोत्साहन देणे सोपे होणार आहे.

देशाच्या दुर्गम भागातही पोस्ट ऑफिस आहे. जिथे देशाच्या उर्वरित लॉजिस्टिक कंपन्यांसाठी डिलिव्हरी करणे कठीण होईल पोस्ट ऑफिस साठी ते खूप सोपे होईल दुसरीकडे जिंती कार्यभार पोस्ट ऑफिस कडे आहे आणि पोस्ट ऑफिस मध्ये ज्या प्रकारची इन्फ्रा आणि उपलब्धता आहे ते देशातील कोणत्याही लॉजिक सेवा प्रदाता कडे उपलब्ध नाही.

पोस्ट ऑफिसचे कर्मचारी इतर सेवा प्रधान त्यांच्या तुलनेत ग्राहकांच्या दारात जलदाने सुलभपणे पोहोचवण्यास सक्षम असतील.

देशाचे दळणवळण राज्यमंत्री देवसिंह जयसिंग चव्हाण म्हणतात की टपाल खात्याने काळानुसार आणि जनतेच्या मागणीनुसार स्वतः मध्ये बदल केला पाहिजे आणि तंत्रज्ञानाच्या आगमनाने आणि नवीन सेवांचा समावेश केल्यामुळे इंडिया पोस्ट आधुनिक सेवा प्रदाता बनले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment