Poco f3 GT हा मोबाईल लवकर इंडिया मध्ये लॉन्च करण्याचे कंपनीने तारीख जाहीर केले आहे.
![]() |
Photo Credit : Twitter/@India POCO |
तर Poco f3 GT हा मोबाईल 23 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल अशी माहिती कंपनीने दिलेली आहे. तरी या मोबाईल मध्ये तुम्ही दोन कलर चा उपयोग करू शकता. अशी माहिती कंपनीने दिली आहे. तरी या मोबाईलचे स्लिपट्रिम डिझाईन आणि ॲटी – फिंगरप्रिंट मॅट फिनिश असल्याचेही कंपनीने माहिती शेअर केलेली आहे. फ्रेम एरोस्पेस – ग्रेड ॲल्युमिनियम मिश्र धातूपासून बनवलेला आहे. आणि ड्युअल – स्टिरीओ स्पीकर सह आहे.
Features
- Display – 6.5 inch
- Front camera – 16 megapixel
- Rear camera – 64 megapixel + 8 megapixel + 2 megapixel
- Ram – 6 GB
- Storage – 128 GB
- Battery capacity – 5065 mAh
- Resolution – 1080×2400 pixels