Wednesday, September 27, 2023
HomeUncategorizedpm Kisan Yojana 2021 : या तारखेला जमा होणार पीएम किसान सम्मान...

pm Kisan Yojana 2021 : या तारखेला जमा होणार पीएम किसान सम्मान योजनेचा निधी तुमच्या खात्यावर पहा इथे

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (PM Kisan) 10 वा हप्ता हा खात्यावर जमा झालेला होता. मात्र या वर्षी हा हप्ता केव्हा जमा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. आतापर्यंत केवळ तर्क-वितर्क मानले जात होते. पण हा हप्ता जमा करण्याची तारीख ही शेवट जाहीर करण्यात आलेली आहे 15 डिसेंबर रोजी मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. हा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे. सरकार लवकरच संपूर्ण प्रक्रिया हप्ता हस्तांतरित करण्यास तयार आहे.

PM Kisan –

या दिवशी होणार पैसे जमा When will the money of PM Kisan Sanman Yojana be collected?

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेअंतर्गत वर्षा काळी 6 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात 10 वा हप्ता हा 15 डिसेंबर 2021 पर्यंत जमा करण्याचा सरकारचा विचार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी सरकारने शेतकऱ्यांच्या पी एम किसान योजनेचे पैसे खात्यावर जमा केले होते. त्यामुळे या कालावधीदरम्यान आज पैसे जमा करण्याचा सरकारचा विचार आहे.

पी एम किसान ची नोंदणी कशी करायची How to register PM Kisan Sanman Nidhi Yojana

जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे.

तुम्हाला या ठिकाणावरून करता येईल नोंदणी

नोंदणीची प्रक्रिया तुम्ही घरी बसून करू शकता. ऑनलाइन द्वारे तुम्हाला ही माहिती भरावी लागणार आहे. याशिवाय तुम्ही तुमच्याजवळ पंचायत समिती किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्ये नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करिता कार्यालय किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसूनही नोंदनी करू शकणार आहात. केवळ पात्र शेतकऱ्यांना ही नोंदणी करता येणार आहे.

तुम्हाला सर्व प्रकारची माहिती खाली दिलेल्या युट्यूब व्हिडिओ मध्ये दिलेले आहे त्यामुळे युट्यूब व्हिडिओ नक्की पहा

पीएम किसान सम्मान निधि योजना नोंदणी कशी करायची. How to register PM Kisan Sanman Yojana

  • तुम्हाला प्रथम पंतप्रधान किसान सन्मान योजना pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. 
  • आता फार्मर्स कॉर्नरला जा.
  • येथे आपल्याला नवीन शेतकरी (New farmer registration) नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
  • आधार क्रमांक समाविष्ट करा. 
  • आधार क्रमांक (UID) समाविष्ट केल्यानंतर त्याच्या कॅप्चा कोड घालून राज्याची निवड करावी आणि मग पुढची प्रक्रिया हे करावी लागणार आहे.
  • आपल्याला आपले संपूर्ण वैयक्तिक माहिती या स्वरूपात भरणे आवश्यक आहे.
  • बँक (BANK) खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती देखील तुम्हाला या ठिकाणी भरावयाचे आहे.
  • मग तुम्ही तुमचा फॉर्म सादर करू शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments