PM Kisan e-kyc mobile in marathi | पी एम किसान योजनेसाठी ई केवायसी कशी करायची ही प्रोसेस केली नाहीतर पुढील हप्ता मिळणार आहे जाणून घ्या इथे संपूर्ण माहिती

Pm kisan e-kyc : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता हा 01 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला होता. परंतु आता केंद्र सरकारने 10 व्या हप्त्यासाठी इ केवायसी अनिवार्य केले नव्हती. परंतु त्यामुळे ई केवायसी केलेली नसतानाही 10 वा हप्त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे.

pk kisan ekyc

परंतु आता पी एम किसान योजनेचे इथून पुढचे म्हणजेच मार्च दोन हजार बावीस नंतरचे हप्ते तुम्हाला मिळण्यासाठी लाभार्थ्यांना ई केवायसी pm kisan ekyc portal करणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर पुढील हप्ता मिळणार नाही. सर्व शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे.
तर सर्व शेतकऱ्यांना मार्च 2022 पासून पुढील हप्ते मिळण्यासाठी सर्व पी एम किसान योजनेला पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी ई केवायसी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ती कशी करायची ते जाणून घेऊया.

पी एम किसान ई केवायसी कशी करायची

तुम्ही पी एम किसान योजना ई केवायसी ही दोन पद्धतीने करू शकता. एक म्हणजे तुमच्या मोबाईलवरून आणि दुसरी जवळच्या सीएससी/csc सेंटर मध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमची केवायसी करू शकता. pm kisan ekyc csc
मोबाईल मध्ये पी एम किसान ई केवायसी कशी करायची
तुम्हाला सुरुवातीला पीएम किसान योजनेसाठी E-Kyc करायचे असेल तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला pmkisan.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर पी एम किसान सन्मान निधी ची एक नवीन वेबसाइट तुमच्या समोर ओपन होईल.
ही साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला लाल अक्षरात ही केवायसी असे दिसेल. खाली फोटोमध्ये दिलेल्या पद्धतीने तुम्हाला दिसेल.
त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून पुढच्या पेजवर तुम्हाला घेऊन जाईल.
आता त्या नवीन पेज ओपण झाल्या त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि शेजारच्या बॉक्समध्ये पुढे जसा दिलेल्या पद्धतीने अक्षर आहे तसेच त्या ठिकाणी टाईप करायचे आहे.
नंतर सर्च या बटणावर क्लिक करायचे आहे.
सर्च बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेजवर मोबाईल नंबर टाकून गेट ओटीपी/Get OTP वरती क्लिक करा.pm Kisan ekyc otp
त्यांचं कस काय झालं त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी/OTP म्हणजेच वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल. म्हणजेच काही आकडे पाठवले जातील ते तुम्हाला त्या पुढील रकान्यात भरायचे आहेत.
मग पुढे असलेल्या Submit for Auth या रकान्यात क्लिक करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला EKYC is Successful Submitted असा मेसेज तिथे दिसेल. याचा अर्थ तुमची PM Kisan EKYC ई केवायसीची ही संपूर्ण प्रक्रिया Successful झालेली आहे.
अशा वरील दिलेल्या प्रोसेस ने तुम्ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर असा हा मेसेज वरती दिल्याप्रमाणे तुम्हाला दिसेल. Successful आले तरच तुमची  PM Kisan EKYC ही completed झालेली आहे. मगच तुम्हाला पुढचा हप्ता जमा होईल.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment