pm Kisan 13th installment released: पी एम किसान चा 13 वा हप्ता आज जारी 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात झाले 16800 कोटी जमा

Pm Kisan: केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी वापरण्यासाठी दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. Pm Kisan 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी pm Kisan Samman Nidhi या योजनेचा आज तेरावा हप्ता जारी केलेला आहे तसेच बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये ते जमा सुद्धा झालेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी prime minister Narendra Modi यांच्या पीएम किसान सन्माननीय योजनेच्या आता हा एकूण 16800 कोटी रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले आहे मोदींनी कर्नाटकातील बेळगाव येथे अनेक प्रकल्पांचे लोकार्पण Narendra Modi inaugurated many projects in Belgaum, Karnataka केले उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांची रक्कम सुद्धा हस्तांतरित केले.
एम किसान सन्मान निधीचा तेरावा हप्ता PM Kisan Samman Fund Thirteenth Installment  नरेंद्र मोदी यांनी आज 28 फेब्रुवारी रोजी जारी केलेला आहे अनेक दिवसांपासून हप्त्याच्या प्रतिविषेत असलेल्या शेतकऱ्यांना होळी पूर्वीच मोठी दिलासा मिळाला आहे आठ कोटी मिळून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 16,800 कोटी रुपये थेट शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये जमा झालेले आहेत ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर दोन-दोन हजार रुपये वर्ग करण्यात आली आहे.
पी एम किसान सन्मान निधी या योजनेचे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 
अनेक दिवसांपासून शेतकरी तेराव्या हप्त्याची वाट पाहत होते तेरावा हप्ता जारी करण्यापूर्वी शेतकऱ्यांना एक ठेवायचे करण्यास सांगितले होते आणि ते अनिवार्य करण्यात आले आहे सीएम किसान च्या लाभार्थ्यांना 28 जानेवारी 2023 ते 13 फेब्रुवारी पर्यंत केवायसी करण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता परंतु या कालावधीच्या शेतकऱ्यांनी आपले केवायसी केले आहे त्यांना ही रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे. जर ही केवायसी शेतकऱ्यांनी केली नसेल तर त्यांना ही रक्कम मिळणार नाही.
पी एम किसान सन्मान योजना चा हप्ता कसा तपासायचा
सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
नंतर होम पेजवरील शेतकरी कॉर्नरमधील बेनिफिशियरी स्टेटस वर क्लिक करा.
या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर तसेच जर तुमच्याकडे पी एम किसान सन्मान निधी रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता.
त्यानंतर खाली Get Data वर क्लिक केल्यानंतर तुमची सर्व पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा अकाउंट ची माहिती दिसेल.
यामध्ये तुम्ही तुमच्या हप्त्याची तपासणी करू शकता.
पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मोबाईलवर कसा चेक करायचा
तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्रेम किसान सन्माननीय योजनेच्या हप्त्याची तपासणी देखील करता येते पण यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसान योजना हे मोबाईल ॲप डाऊनलोड करावी लागेल ॲप द्वारे तुम्ही नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करू शकता. तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. सबमिट केलेल्या माहितीमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करू शकतात. तसेच तुम्ही लाभार्थी यादी तुमची स्थिती तपासू शकता. तुम्ही तुमचा व्यवहार क्रमांक तपासू शकता. याशिवाय पी एम किसान सन्मान निधी योजना या ॲपमध्ये इतरही अनेक यामध्ये सुविधा आहेत. Narendra Modi released 13th installment of PM Kisan Samman Nidhi Yojana to 8 crore farmers 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top