PM Kisan | पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना (PM Kisan Samman Nidhi Yojana) पुढील महिन्यात 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत 10 वा हप्ता जमा होऊ शकतो. सरकारने (Modi government) मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली होते अशावेळी जर तुमच्या खात्यात काही चुका असतील तर त्यात तुम्ही ताबडतोब दुरुस्त करू शकता पी एम किसान योजना अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक मिळत आहेत.
पी एम किसान सन्मान निधी / pm Kisan Samman Nidhi Yojana या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा केली जाते. जर तुम्ही शेतकरी असाल आणि या योजनेचा फायदा घेऊ शकत नसाल तर अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सुद्धा या योजनेत आपले नाव नोंदवू शकता. यासाठी खाली दिलेल्या तीन स्टेप फॉलो करावे लागतील.
Pm Kisan खालील शेतकऱ्यांना मिळतील 4000 रुपये
शेतकऱ्यांना अजून पर्यंत पी एम किसान योजनेचा 9 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नसेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हप्त्याचे पैसै एकाच वेळी येतील म्हणजे त्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा केले जातील परंतु ही सुविधा त्यात शेतकऱ्यांच्या साठी आहे ज्यांनी 30 सप्टेंबर पूर्वी रजिस्ट्रेशन केलेले आहे.
जर तुमच्या खात्यात pm Kisan Samman Nidhi Yojana चा 9वा हप्ता आलेला नाही तर तुमच्या काही कागदपत्र त्रुटी असल्यामुळे तो हप्ता जमा होऊ शकणार नाही अनेकदा लोक आपला आधार नंबर बँक खाते नंबर भरताना चूक करत असतात ज्यामुळे त्यांचा हप्ता हा येण्यास त्रुटी येऊ शकते. तर अशी काही अडचण असेल तर शेतकऱ्यांनी आपले सेक्स पी एम किसान योजनेचे अकाउंट दुरुस्त करून घ्यावे.
तुमचे नाव असे करा चेक
तुम्हाला सर्व प्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाईटवर https://pmkisan.gov.in जावे लागेल
नंतर होमपेजवर Farmers Corner चा ऑप्शन मध्ये Beneficiary List ऑप्शन वर क्लिक करा.
नंतर ड्रॉप डाऊन लिस्ट मधून राज्य जिल्हा व उपजिल्हा ब्लॉक आणि नाव निवडा.
यानंतर Get Report वर क्लिक करा.
नंतर लाभार्थ्याचे पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.