या ॲप्समध्ये कस्टम कीबोर्ड,,, क्यू आर कोड स्कॅनर व्हिडिओ आणि फोटो एडिटर स्पॅम कॉल ब्लाॅकर्स कॅमेरा फिल्टर यांसारख्या श्रेणीमध्ये ॲप समाविष्ट आहेत.
स्मार्टफोन Uses a smartphoneवापर कर्ते त्यांच्या अनेक प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा हवे ते ॲप्स वापरण्यासाठी अनेकदा गुगल प्ले स्टोर वरून किंवा दुसऱ्या प्रकारच्या माध्यमातून ॲप डाऊनलोड करत असतात. तुमच्या फोनवर खूप प्रकारचे अनेक ॲप्स असतील तर एखादा तुमच्या फोनची लिस्ट खरेतर गुगल प्ले स्टोर वरून 150 हून अधिक ॲप्स काढून टाकण्यात आलेले आहेत जे तुमच्या सामान्य वापरकर्त्यांसाठी अत्यंत धोकादायक आहेत.
Avast Antivirus यांनी त्यांच्या ब्लॉग पोस्ट मध्ये माहिती दिलेली आहे की हे ॲप्स 10 दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेलेले आहेत हे सर्व ॲप्स त्याच पद्धतीने काम करत होते. UltimaSMS मोहिमेचा भाग असलेले हे ॲप्स गुगल प्ले स्टोअर वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होते जेव्हा वापरकर्त्यांनी हे गुगल प्ले स्टोर डाउनलोड केले तेव्हा वापरकर्त्याचे स्थान आणि IMEI व त्यांचे फोन नंबर ट्रॅक करत होते. ज्याचा वापरते गुन्हेगारीसाठी करू शकतात.Can do for crime
या मध्ये खाली दिलेल्या काही ॲप्स आहेत ज्यामध्ये कस्टम कीबोर्ड Custom keyboard, QR code scanner क्यू आर कोड स्कॅनर, व्हिडिओ आणि फोटो एडिटर Photo and video editor, स्पॅम कॉल ब्लॉकर्स, कॅमेरा फिल्टर Camera filter यांसारख्या श्रेणीमध्ये ॲप समाविष्ट आहेत. हे ॲप्स आय एम ई आय नंबर लोकेशन फोनचा क्रमांक मिळाल्यावर स्कमर कोणत्या ठिकाणी कोणकोणत्या भाषेत घोटाळा करायचा ते ठरवत असतात.