Petrol diesel rate today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर ह्या आधारित असतात आणि त्यामुळेच पेट्रोलच्या नियमितपणे सुधारित केल्या जातात व पेट्रोलच्या किमती ह्या दररोज सकाळी सहा वाजता सुधारल्या जात असतात.

अनेक अनेक घटक हे पेट्रोल वडिलांच्या किमती ठरवत असतात जसे की आपण पाहत असतो की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर ( INR vs USD ) व कच्च्या तेलाच्या ( crude oil ) किमती, जागतिक संकेत इंधनाची मागणी अशा अनेक प्रकारच्या कारणांमुळे हे पेट्रोल व डिझेल यावर परिणाम होत असतो व या परिणामामुळेच पेट्रोल व डिझेलच्या किमती मध्ये हे परिणाम झाल्याचे दिसून येत असतात.
तसेच आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होते तेव्हा भारतातील इंधनाच्या किमती सुद्धा वाढलेल्या दिसून येत असतात.
शहरानुसार पेट्रोल व डिझेलच्या किमती खालील प्रमाणे :
Wait…..
एसएमएस द्वारे जाणून घ्या डिझेल व पेट्रोलचे दर
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल किंवा डिझेलचे रोजचे दर हे तुमच्या मोबाईलवरून म्हणजेच एसएमएस द्वारे देखील तुम्ही पेट्रोल व डिझेलचे दर एकदम सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑइल ( IOC ) ग्राहक RSP<डीलर कोड> 92 24 99 22 49 या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 92 23 11 22 22 या दिलेल्या संपर्कावरती संपर्क साधून तुम्ही तुमच्या शहरातील दररोजचे पेट्रोल व डिझेलचे भाव जाणून घेऊ शकतात.