Patna Railway Station : अक्षरशः रेल्वे स्टेशनच्या स्क्रीनवर ३ मिनिटे सुरू राहिला अश्लील व्हिडिओ प्रवाशांसाठी लाजिरवाणी गोष्ट

Patna junction viral video : पटना रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक दहावर 9:56 ते रात्री 9:59 या वेळेत केवळ तीन मिनिटे ही अश्लील फिल्म सुरु होती.

Patna junction : बिहारची राजधानी पटना येथील रेल्वे स्टेशनवर हा व्हिडिओ रविवारी सकाळी प्लॅटफॉर्म नंबर दहावर दिसलेला आहे. तरी सकाळी ट्रेनची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना लाजिरवाण्या प्रसंगाचा हा सामना करावा लागलेला आहे. परंतु येथील जंक्शनवर लावलेल्या एका स्क्रीनवर अचानक जाहिराती ऐवजी अश्लील व्हिडिओ प्रसारित झाला. यावेळी या ठिकाणी असलेल्या प्रवाशांना आपल्या कुटुंबांना लाजिरवाणा अनुभव आला. 
Patna railway station viral video
त्यानंतर त्या ठिकाणी आरसीएफ ने तत्काळ तेथील संबंधित एजन्सीला फोन करून स्क्रीनवर जाहिराती ऐवजी अश्लील व्हिडिओ चालू झाल्याची माहिती त्या ठिकाणी दिली आणि नंतर ती जाहिरात थांबवण्यास सांगण्यात आले. तसेच त्यानंतरही चालु असलेले व्हिडिओ तात्काळ बंद करण्यात आले आणि ते बंद झाल्यानंतर राजस्थानी असलेल्या आरसीएफने कंट्रोल रूम सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याविषयी संपूर्ण माहिती दिली. Patna railway station viral video 2023
तसेच आरसीएफ पोलीस ठाण्यात संबंधित त्या ठिकाणी असलेल्या एजन्सी विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहे. तरी एजन्सीला दंडही ठोठावला जाईल असे सांगितले गेले आहे व त्या एजन्सीला काढून टाकले जाईल आणि ब्लॅक लिस्टमध्ये या एजन्सीचा समावेश केला जाईल असे सांगण्यात आलेले आहे. तरी अशी घटना परत खपवून घेतली जाणार नाही, असेही ते कुमार म्हणाले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top