Wednesday, September 27, 2023
Homejobपशुसंवर्धन विभागात 445 पदांची भरती पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करा । Pashusavardhan...

पशुसंवर्धन विभागात 445 पदांची भरती पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करा । Pashusavardhan Vibhag Bharti Pune

पशुसंवर्धन विभाग पुणे भरती 2023 / Pashusavardhan Vibhag Bharti 2023 या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी) ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, तांत्रिकी आणि बाष्पक परिचर पदाच्या एकूण 446 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडुन अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

सर्वप्रथम उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. या वरील सर्व पदांसाठी केवळ उक्त वेबसाइट वरुण विहित ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. ऑनलाइन पद्धतीने भरलेले अर्ज व परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येईल. इतर दुसरे कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. जॉब अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा.

पशू संवर्धन पुणे विभाग 2023 माहिती । Pashusavardhan Vibhag Bharti Information In marathi

पदाचे नाव :

पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखत (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), प्रयोग शाळा तंत्रज्ञ, तांत्रिकी, तांत्रिकी आणि बाष्पक परिचर

शैक्षणिक पात्रता :

शैक्षनिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

रिक्त पदे :

एकूण 446 रिक्त पदे आहेत.

पशूसंवर्धन विभाग भरती पुणे पदानुसार पदसंख्या । Pashusavardhan Vibhag Bharati Pune Vacancy 2023

पदाचे नाव पदसंख्या
पशुधन पर्यवेक्षक 376 पदे
वरिष्ठ लिपिक 44 पदे
लघुलेखक (उच्चश्रेणी)02 पदे
लघुलेखक (निम्नश्रेणी)13 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04 पदे
तारतंत्री 03 पदे
तांत्रिकी 02 पदे
बाष्पक परिचर 02 पदे

परीक्षा फी :

  • अमागास – 1000/-
  • मागासवर्गीय/आ. दू. घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – 900/- (10 टक्के सूट)
  • या भरतीचे परीक्षा शुल्क ना परतावा आहे.

वयोमर्यादा :

  • इतर उमेदवार – 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवार 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण :

पुणे

मूळ जाहिरात : पहा

मूळ वेबसाइट : पहा

हेही वाचा :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments