Bank Jobs 2023: पंजाब नॅशनल बँकेत विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या कोणत्या पदांसाठी आहे नोकरी

Panjab National Bank Job 2023: पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून पंजाब नॅशनल बँक अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा काही दिवसातच भरल्या जाणार आहेत. तरी या जाहिरातीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

पदांचे नाव

या पंजाब नॅशनल बँकेमध्ये PNB प्रशिक्षक या पदाच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार असून या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची मुदत

या Panjab National Bank Job पंजाब नॅशनल बँके अंतर्गत जी भरती आहे. यासाठी उमेदवार हे 27 मे 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

अर्जदाराचे वय 65 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावयाचा असून यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – चीफ जनरल मॅनेजर पंजाब नॅशनल बँक, कार्पोरेट कम्युनिकेशन विभाग पहिला मजला, वेस्ट विंग, कार्पोरेट ऑफिस, सेक्टर 10, द्वारका नवी दिल्ली 110075 हा आहे.

जाहिरात Download Now
अधिकृत संकेतस्थळ http://pnbindia.in/
जॉब नॉटिफिकेशन मिळवा व्हॉटसप वरती Join Now WhatsApp Group
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Categories job

Leave a Comment