Wednesday, September 27, 2023
Homehow-toPAN card link to Aadhar card : आधार आणि पॅन कार्ड लिंक...

PAN card link to Aadhar card : आधार आणि पॅन कार्ड लिंक स्थिती तपासण्यासाठी खालील प्रोसेस पहा ही प्रोसेस करा अन्यथा भरावे लागतील १,००० रूपये

PAN Aadhaar link : दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी करदात्यांनी 31 मार्च पर्यंत त्यांचे आधार कार्ड पॅनशी लिंक करणे आवश्यक आहे.

How can I link my aadhar card with PAN status?

Pan Aadhar link last date : कर विभागाने 31 मार्च 2023 पर्यंत कायम खाते क्रमांक आधार कार्डची लिंक करणे अनिवार्य केलेले आहे. परंतु आतापर्यंत मुदत वाढवणे बाबत कोणतेही अध्यतन आलेले नाही. या महिन्याच्या सुरुवातीला एका ट्विटमध्ये आयकर विभागाने सांगितले की प्राप्तिकर कायदा 1991 अंतर्गत ही प्रक्रिया अनिवार्य आहे.
PAN link status : १ एप्रिल पासून अनलिंक केलेले सर्व पॅन कार्ड निष्क्रिय होतील. करदात्यांनी त्यांच्या पॅन आधारशी जोडला आहे की नाही हे तपासण्यासाठी विभागाने त्यांच्या वेबसाईटवर लिंक देखील दिलेल्या आहेत.

आधार पॅन कार्ड लिंक स्थिती ऑनलाईन कशी तपासायची. How can I check my PAN link status?

सर्वप्रथम या लिंक Click here वर क्लिक करा.
  • आधार पॅन लिंकिंगची स्थिती Aadhar is link to your PAN तपासण्यासाठी करता त्याला आयकर फायलिंग पोर्टलला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर आयकर विभागाच्या होम पेजवर Quick Link वर क्लिक करा.
  • उघडलेल्या पृष्ठावर दोन फिल्ड असतील जिथे करदात्यांना त्यांना फॅन आणि आधार क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
  • सर्वांनी स्थिती तपासल्यानंतर एक पॉप अप संदेश प्रदर्शित होईल आधार आणि पॅन लिंक असल्यास मेसेज असा असेल. “Your Pan is already link to given Aadhar”.
  • दोन कागदपत्रे लिंक नसल्यास स्क्रीनवर खालील संदेश दिसेल. “PAN not linked with Aadhar” 
  • कृपया तुमचे आधार पॅन कार्डशी लिंक करण्यासाठी आधार लिंक करा वर क्लिक करा.
  • जर आधार पॅन कार्ड लिंक प्रगतीपथावर असेल तर तुमचे करदात्याला खालील संदेश दिसेल.
  • कृपया आधार पॅन लिंकिंग विनंती प्रमाणे करण्यासाठी कडे पाठवले गेले आहे. Link Aadhaar status कृपया होम पेजवर लिंक आधार स्टेटस लिंक UIDAI वर क्लिक करून नंतर स्थिती तपासा.
Aadhar Card Pan Card Link Apps तसेच हे सरकारने तुमची स्थिती तपासण्यासाठी एसएमएस ही सुविधा दिलेली आहे. करदात्यानी 567678 यावर एसएमएस पाठवणे आवश्यक आहे. आधार पॅन लिंक असल्यास खालील संदेश तुम्हाला प्राप्त होईल. आधार आय टी डी डेटाबेस मध्ये पॅनशी आधीपासूनच संबंध आहेत. “Aadhar is already associated with PAN in ITD database. Thank you for using your services” आमच्या सेवा वापरल्याबद्दल धन्यवाद. तसे नसल्यास करदात्याला एसएमएस वर आधार आयटीडी डेटाबेसमधील पॅन नंबरशी संबंधित नाही. आमच्या सेवा वापरल्याबद्दल धन्यवाद असे सांगितले जाईल.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments