Indira Gandhi Yojana Information: इंदिरा गांधी शहरी रोजगार गारंटी योजना 2023 : ऑनलाईन आवेदन पात्रता व लाभार्थी सूची
इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी ऑनलाईन अर्ज करा आणि पहा इंदिरा गांधी रोजगार हमी योजना ऑनलाइन नोंदणी, लाभार्थी यादी, अर्जाची स्थिती आणि लॉगिन प्रक्रिया. प्रत्येक नागरिकाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत तसेच त्यासाठी सरकार विविध योजना राबवते. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यापर्यंतचा विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम …