New year shayari in Marathi | Happy New year 2022 | happy new year wishes | नवीन वर्षाचे मराठी शायरी
नवीन वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत….
कळत नकळत 2020 मध्ये
जर काही मी तुमचे मन दुखावले असेल
किंवा तुम्हाला काही त्रास झाला असेल
तर
2022 मध्ये पण तयार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…
पुन्हा एक नविन वर्ष
पुन्हा एक नवी आशा
तुमच्या कर्तुत्वाला
पुन्हा एक नवी दिशा
नववर्षाभिनंदन
Happy new year shayari 2022 | happy new year shayari in Marathi
चला या नवीन वर्षाचं
स्वागत करू
जुन्या स्वप्नांना
नव्याने फुलवूया
नववर्षाभिनंदन
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत
करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या
प्रार्थनेसह…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेले ते वर्ष
गेला तो काळ
नवीन आशा अपेक्षा
घेवून आले 2022 साल
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New year 2022 | Happy New year 2022 photo
येवो समृद्धी अंगनी
वाढो आनंद जीवनी
तुम्हासाठी या शुभेच्छा
नववर्षाच्या या शुभदिनी
Happy new year wishes in Marathi | happy new year wishes 2022 | नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा