National Pension Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेची महत्त्वपूर्ण माहिती पहा एका क्लिकवर

आज आपण पाहत आहोत की महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन निर्णय प्रकारच्या योजना राबवत आहेत.

प्रत्येक व्यक्ती ही एक ना एक दिवस वृद्धावस्थेत जाणार हे मात्र आहे वयाची आठवण सात 50 वर्षापर्यंत माणसांची वेळ झाल्यावर एखादी व्यक्ती ही नोकरीतून निवृत्त घेते म्हणजेच ते व्यक्ती वृद्धावस्थेत जात असते. वृद्धावस्थेत जाणे म्हणजे नेमकं काय म्हणजे एखाद्या व्यक्तीला पहिल्यासारखं काम न होणं थोडं अंतरावर चालल्यावर लवकर थकवा जाणवणे स्मरणशक्ती कमी होणे अशा अनेक प्रकारच्या आजारांना त्यांना बळी पडावे लागत.
अशातील काही व्यक्ती हे सामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना जेवण जगणे हे कठीण बनत असते तर अशा व्यक्तींना सामाजिक व आर्थिक पाठभर मेळावा या दृष्टिकोनातून भारत सरकारने काही योजना सुरू केलेले आहेत. यातीलच आपण सहा महत्त्वपूर्ण योजनांची माहिती पाहणार आहोत.
राष्ट्रीय पेन्शन योजना National Pension Scheme Information

या योजनेला संक्षिप्त मध्ये एनपीएस असे संबोधले जाते हे भारतीय पेन्शन फंड नियमक आणि विकास प्राधिकरणाद्वारे सन 2004 साली सुरू करण्यात आलेली आहे. हे सरकारी पेन्शन योजना विशेषतः जेष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा देण्यासाठी बनवण्यात आलेले आहे ही योजना ग्राहकांना काम करत असताना त्यांच्या खात्यात नियमितपणे पैसे जमा करण्याचे परवानगी देते. आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर नियमितपणे लाभ घेऊ शकतात ग्राहक आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम खात्यातून अंशतः पैसे काढू शकतात.
हि योजना प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि अगदी असंघटित क्षेत्रासह सशस्त्र दलात कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहेत.
राष्ट्रीय पेन्शन योजनेचे फायदे Benefits of National Pension Scheme

या योजनेसाठी वयाच्या साठव्या वर्षापर्यंत अनिवार्यपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे का ते उघडण्याच्या तारखेपासून तीन वर्षानंतर मुलाचे शिक्षण घर खरेदी करणे किंवा आरोग्याची संबंधित समस्या अशा आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक पैसे काढण्याची परवानगी आहे. ग्राहक पाच वर्षाच्या अंतराने तीन वेळा केलेल्या एकूण योगदानाच्या 25% पर्यंत पैसे काढू शकतो.
ग्राहकांच्या गरजेनुसार गुंतवणूक आणि पेन्शन खंडाचा पर्याय निवडू शकतात. पी एफ आर डी ए द्वारे गुंतवणुकीच्या निकषांमध्ये नियमित देखरेख आणि पारदर्शकता प्रदान केले जाते.
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली गुंतवणूकदारांना इतर निश्चित उत्पन्न योजनांपेक्षा अधिक लाभ देते आणि आयकर कायद्याच्या कलम 80 सी आणि 80 सीसीडी अंतर्गत कर सुट देखील देते.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment