भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांचा वाढदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय किसान दिवस हा 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो राष्ट्रीय किसान दिवस हा देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. हा दिवस खूप महत्वपूर्ण मांनलेला आहे कृषी क्षेत्रातील नवीन गोष्टी आणि शेतकऱ्यांना सशक्त बनण्याचे ध्येय या दिवसामुळे मीळते.
National Farmers Day राष्ट्रीय शेतकरी दिन का साजरा केला जातो
राष्ट्रीय किसान दिवस/National Farmers Day शेतकऱ्यांच्या समोर येणाऱ्या विविध मुद्द्यांविषयी सूचित करण्याचे काम करत असतो. चौधरी चरण सिंह हे आपल्या देशाचे पाचवे पंतप्रधान होते. त्यांनी 23 डिसेंबर रोजी किसान ची स्थापना केली होती जेणेकरून देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी जागृत निर्माण केली. जावी आणि त्यांचे प्रसारण केले जावे या साठी 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो.
शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंग यांनी भरीव प्रकारची कामगिरी केलेली आहे .राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांची स्थापना त्यांनी केली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे.