Narak Chaturdashi Information in Marathi and Happy Narak Chaturdashi Messages | नरक चतुर्दशी माहिती मराठी | नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा

Narak Chaturdashi Information Marathi : भारतात दिवाळी हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. याच दिवशी सणातील तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्थी नरक चतुर्दशीला पहाटे सूर्योदयाच्या आधी उठून अभंग स्नान करून दीपदान करण्याची एक प्रकारची प्रथा आहे. 
नरक चतुर्दशी ही धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी असते. अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला श्रीकृष्ण आणि नरकासुराचा वध करून सृष्टीला संकटापासून मुक्त केले. नरकासुर पृथ्वीचा पुत्र होता तरी देखील पृथ्वीने त्याच्या वधा नंतर शोक न करता आनंदोत्सव साजरा करण्यास सांगितले यातून स्वतःच्या वैयक्तिक विचारापेक्षा इतरांचे सुख आणि आनंद कायम शीर्षस्थानी असावा अशी शिकवण यातून मिळत असते.

नरक चतुर्थी म्हणजे काय? What is Naraka Chaturthi?

याच दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुराचा वध करून 16,100 मुलींची सुटका केली व त्यामुळेच नरक चतुर्थी साजरी केली जाते. यासोबतच या दिवशी संध्याकाळी दिवा दान करण्याची प्रथा आहे. हा दिवा यमराजासाठी केला जातो पौराणिक कथा नुसार या दिवशी यमदेवाची पूजा सुद्धा केली जाते.
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा Happy Narak Chaturdashi Message Marathi
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा जसं श्रीकृष्ण मालिका सुराचा नाश केला त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून दुःखाचा नाश होवो…
पहाटेच करता सुगंधी अभ्यंगस्नान कुविचार सरती दूर अन् श्रीकृष्णाचे होय स्मरण… नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा..
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट पण तिथल्या दिव्याच्या तेजाने उजळेल आयुष्याची वहिवाट नरक चतुर्दशी दीपावलीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा….
देवी काळी माता तुम्हास व तुमच्या कुटुंबीयांना नेहमी वाईट नजरेपासून वाचेल अशी आमची शुभकामना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा…
नरकासुराचा वध झाला नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करूनी स्मरावे श्रीकृष्णाला नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा..
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment