MNS Nondani.in | मनसे सदस्य नोंदणी | सभासद ऑनलाईन नोंदणी कशी करावी 2022 | mns nondani in marathi

Mns nondani in marathi : आज पासून पुण्यामधून मनसे सभासद नोंदणी सुरुवात झालेली आहे तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सभासद नोंदणी कशा प्रकारे करू शकतात हे आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत. Maharashtra navnirman Sena

MNS Nondani 2022

या पक्षाचे सदस्य सभासद पदाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी mnsnondani.in या संकेतस्थळावर सुरू आहे तर तुम्हाला जर मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य सभासद पदासाठी नोंदणी करायचे असेल तर तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही नोंदणी करून घेऊ शकता. mns nondani in 2022
हेही वाचा:
मनसे नोंदणी कशी करायची How to register MNS online?

Mns nondani in Marathi 
  • सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला mnsnondani.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी भाषा निवडावी लागेल त्या भाषेच्या पर्यायांमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन पद्धतीचे पर्याय दिसते यातील तुम्ही मराठी वर क्लिक करू शकतात.
  • त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • मग पुढे मोबाईल क्रमांक टाकून मी सहमत आहे या बॉक्समध्ये चेक करून पुढे जाया पर्यावर क्लिक करा आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी OTP येईल तो तुम्ही या ठिकाणी टाकून Verify करायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे यात तुमचे नाव आडनाव वडिलांचे पतीचे नाव जन्मतारीख इत्यादी प्रकारची तुम्हाला माहिती या ठिकाणी भरायचे आहे.
  • त्यानंतर तसेच पुढे तुम्हाला तुमचा एक प्रोफाइल फोटो अपलोड करायचा आहे.
  • अभिनंदन तुम्ही यशस्वीरित्या मनसे सदस्य पदासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली. MMS Online Nandini
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment