MHT CET Result 2023 : MHT CET परीक्षेचा निकाल 12 जूनला जाहीर होणार पहा इथे

लोकल मराठी / localmarathi.in : अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा म्हणजेच एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल (MHT CET Result 2023) 12 जूनला जाहीर होणार आहे.

MHT CET Result 2023

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल हा सकाळी 11 वाजता तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. तसेच केंद्रीय पद्धतीने ही प्रवेश फेऱ्यांची सुरुवात निकाल झाल्यानंतर लगेचच सुरू होणार आहे कॅप राऊंड संदर्भातील वेळापत्रक हे तुम्हाला निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच जाहीर केले जाणार आहे त्याआधी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.

तुम्हाला प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

  • बारावी गुण
  • आदिवासी व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
  • जात प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र (MHT CET Result 2023)
  • कृषी शिक्षण व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लागणारा तुमचा सातबारा उतारा
  • तसेच प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्र किंवा इतर दाखले यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

या प्रवेश प्रक्रियेसाठी मोबाईल ॲपचा होणार वापर

हे सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रथमच मोबाईल ॲप मार्फत उमेदवारांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. (MHT CET Result 2023) प्रवेश प्रक्रिया बाबत विविध टप्प्यांची माहिती तसेच सूचना आणि जागावाटप अशी सर्व माहिती तुम्हाला फक्त एका ॲपच्या माध्यमातून उमेदवारांना मिळणार आहे. या मोबाईलचा वापर विद्यार्थी आणि पालकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात या मोबाईलचा फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे.

आता तुमच्या व्हाट्सअप वर मिळवा मोफत दररोज ई पेपर आणि जॉब अपडेट फक्त एका क्लिकवर तर आजच आपला लोकल मराठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. – Join Whatsapp Group

लोकल मराठी जॉब अपडेट WhatsApp ग्रुप जॉइन करा
होम पेज Home
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment