MH CET 2021 : जाणून घ्‍या संपूर्ण वेळापत्रका विषयी माहिती

पहा येथे संपूर्ण वेळापत्रक 

महाराष्ट्र राज्यातील बारावी नंतर होणाऱ्या अभ्यासक्रमांचा परीक्षांचा अखेर तारखांची घोषणा मंगळवारी झालेली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहितीची घोषणा केली आहे व परीक्षांसाठी एकूण 8 लाख 55 हजार 879 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेले आहे.
तरी महाराष्ट्रातील होणाऱ्या सीईटी परीक्षेची दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घोषित केलेले आहे. या परीक्षा घेण्यासाठी 226 केंद्रे निश्‍चित करण्यात आलेले आहे. तसेच राज्याच्या बाहेरील केंद्रांच्या संख्येतही यावर्षी वाढ करण्यात आलेली आहे व परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत.

सिईटी परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

 • मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन – MAH-MCA- CET – 15 September 2021
 • मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नाॅलाॅजी MAH-M. HMCT – 15 September 2021 
 • मास्टर ऑफ आर्किटेक्चर MAH  -M .Arch – CET – 15 September 2021
 • मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन MAH-M.P.Ed 15 September 2021
 • बॅचलर ऑफ आर्ट्स,सायन्स, एज्युकेशन Four year interested course MAH B A/B.Sc BEd CET 15 September 2021
 • मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडीज MAH MBA/MMS CET 16,17 व 18 September 2021
 • बॅचलर ऑफ इंजीनियरिंग, टेक्नोलॉजी, फार्मसी, एग्रीकल्चर MAH CET 2021 20 September to 1 October 2021
 • बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी MAH B HMCET 3 October 2021
 • मास्टर ऑफ एज्युकेशन MAH MEd CET 2021
 • बॅचलर ऑफ एज्युकेशन मास्टर ऑफ एज्युकेशन ( तीन वर्ष कालावधी ) MAH B Ed ME.d CET 3 October 2021
 • बॅचलर ऑफ लॉ ( इंटीग्रेटेड ) MAH LLB 5Yrs CET 3 October 2021
 • बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन MAH BP Ed CET 3 October 2021
 • बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन MAH BP Ed Test Offline 4 to 7 October 2021
 • बॅचलर ऑफ लॉ ( 3 वर्ष ) MAH LLB 3Yrs CET 4,5 October 2021
 • बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल MAH BEd CET And BEd CET+ELCT 6 to 7 October 2021
 • बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स ऑफलाइन MAH AAC CET 9 And 10 October 2021
परीक्षेचा निकाल हा 20 ऑक्‍टोबरपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. तरी शैक्षणिक वर्ष 2021 22 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. हे शैक्षणिक वर्ष सुरू करताना राज्यातील कोरोणाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सरू करायचे कि ऑफलाईन याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
अधिक माहिती पाहण्यासाठी किंवा राज्य सिईटी www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Categories cet

Leave a Comment