Makar Sankranti 2022 : मकर संक्रात कधी आहे? तारीख आणि शुभवेळ जाणून घ्या

Makar Sankrat 2022 : जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हिंदू धर्मात मकर संक्रात म्हणून ओळखली जाते. मकर संक्रातीचा सण देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो मकर संक्रातीला पंजाबमध्ये लोहरी म्हणतात. उत्तराखंडमध्ये उत्तरा यांनी म्हणतात. गुजरात मध्ये उत्तरायण म्हणतात. केरळमध्ये पोंगल म्हणतात. सोबतच कुठे कुठे तर याला खिचडीचा सण असेही म्हणतात.

Makar Sankranti 2022

2022 मध्ये मकर संक्रात कधी आहे? When is Makar Sankrat in 2022?

पंचांगानुसार 2022 मध्ये मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2022 रोजी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला शुक्रवारी साजरा केला जाणारा हा मकर संक्रातीचा सण आहे.

मकर राशीत सूर्याचे संक्रमण Sun transition in Capricorn

14 जानेवारी 2022 रोजी सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल, जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतो तेव्हा या प्रक्रियेला संक्रांती असे म्हणतात. मकर संक्रांती सर्व संक्राती पैकी सर्वात महत्त्वाची मानली जाते.

मकर संक्रातीचे महत्व Importance of Makar Sankranti

शास्त्रानुसार उत्तरायण हा देवांचा दिवस म्हणजेच सकारात्मक व त्याचे प्रतीक मानला जातो या दिवशी सूर्य उत्तरायण असतात त्यामुळे या दिवशी जप, ताप यांना विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी केलेले दान शतपटीने वाढते आणि परत मिळते अशी मान्यता आहे.
Makar Sankranti information in Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment