Wednesday, September 27, 2023
HomejobMaharashtra State Excise महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी भरती

Maharashtra State Excise महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी भरती

Maharashtra State Excise Recruitment 2023

Maharashtra State Excise Department of Mumbai, Maharashtra, Maharashtra State Excise Recruitment 2023, Maharashtra State Excise Bharati 2023 for 512 Posts

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात एकूण 512 जागांसाठी भरती निघाली आहे. तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

सर्व माहिती व्हाट्सॲपवर मिळवण्यासाठी आज आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करा – जॉइन

जाहिरात क्रमांक : EST-1122/पदभरती 2022/32/2-अ-3

पदाचे नाव व पदसंख्या :

पदाचे नाव संख्या
लघुलेखक (निम्नश्रेणी)5
लघुटंकलेखक 16
जवान राज्य उत्पादन शुल्क 371
जवान नी वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 70
चपराशी 50
एकूण जागा :512

शैक्षनिक पात्रता :

1. पद क्र.1: 10 वी उत्तीर्ण, लघुलेखन 120 श. प्र. मी, मराठी टंकलेखन 30 श. प्र. मी किंवा टंकलेखन 40 श. प्र. मी.

2. पद क्र.2: 10 वी उत्तीर्ण, लघुलेखन 80 श. प्र. मी, मराठी टंकलेखन 30 श. प्र. मी किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मी.

3. पद. क्र.3: 10 वी उत्तीर्ण

4. पद क्र.4: 7 वी उत्तीर्ण, किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना

5. पद क्र.5: 10 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता :

ऊंची छाती
पुरुष 165 सेमी 79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक
महिला 160 सेमी

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

वयाची अट : 13 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्ष ( मागासवर्गीय : 5 वर्ष सूट )

फी :

1. पद क्र. 1 व 2 : खुला प्रवर्ग: 900 रुपये / राखीव प्रवर्ग : 810 रुपये

2. पद क्र. 3 : खुला प्रवर्ग 735 रुपये / राखीव प्रवर्ग 660 रुपये

3. पद क्र. 4 व 5 : खुला प्रवर्ग 800 रुपये / राखीव प्रवर्ग 720 रुपये

शेवटची दिनांक : 13 जून 2023 रोजी 05:00 PM पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ : download

जाहिरात : download

अर्ज करा : download

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments